Keerthy Suresh Wedding Rumours : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याची मोठी चर्चा रंगत आहे. उद्योगपती फरहान बिन लियाकतबरोबर किर्ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. पण आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडले आहे. तिने ट्वीट करत चाहत्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. Hahaha!! Didn’t have […]
Neeraj Chopra Ranking: भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं परत एकदा देशाचा मानाचा तुरा उंचावला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आता भालाफेकच्या (Javelin Throw) क्रमवारीमध्ये नंबर 1 खेळाडू बनला आहे. (Neeraj Chopra Ranking) सोमवारी (22 मे) त्याने ही मोठी कामगिरी केली. दरम्यान जागतिक अॅथलेटिक्सने नवी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या […]
Mumbai Blast Threat Call: मी मुंबईत (Mumbai) बॉम्बस्फोट करणार आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. पण यंदा फोन किंवा ईमेलवरुन (E-Mail) नाहीतर थेट ट्विटरवरुन (Twitter) धमकी मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी मुंबई […]
Box Office Collection: सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. View this post on Instagram […]
Aditya Singh Rajput Dies: प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा (Aditya Singh Rajput) मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी (Andheri) येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘गंदी बात’ फेम अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग हा काम केला आहे. आदित्य फक्त 32 वर्षांचा होता. सोमवार 22 […]
Ray Stevenson Death : राजामौली यांच्या RRR मध्ये खलनायकी गव्हर्नर स्कॉट बक्सनची (RRR) भूमिका करणारा आयरिश अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे (Ray Stevenson) निधन झाले आहे. (S. S. Rajamouli) स्टीव्हनसन उर्फ जॉर्ज रेमंड स्टीव्हनसन हे अवघे 58 वर्षांचे होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूचे कारण समजू शकले नाही. रे स्टीवेन्सन यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. Shocking… Just […]
Horoscope Today 23 May 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Ordinance regarding transfer-posting of officers in Delhi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले. याला दुजोरा देताना काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, या अध्यादेशाविरोधात काँग्रेस आम आदमी पार्टीला […]
IPL 2023 : आयपीएल 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा उलटफेर झाला. शुभमन गिलच्या शानदार शतकामुळे गुजरात टायटन्सने बंगळुरूचा पराभव केला. या पराभवामुळे बेंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. टायटन्सच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शुभमन गिलच्या बहिणीला प्रचंड ट्रोल केले जात आहे. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सोमवारी सोशल मीडियावर शुभमन गिलच्या बहिणीच्या ट्रोलवर […]
Cm Eknath Shinde: पावसाळ्याच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पाहणी करून नालेसफाई, रस्त्याच्या कामांबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे येथील रस्त्यांची कामांची पाहणी केली. रस्त्यावर खड्डे पडल्यास महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदारावर थेट कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर रस्त्याची कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराला तात्काळ कारणे दाखवा नोटीसही […]