UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील सात विद्यार्थांनी यश संपादन केले आहे. […]
IPL 2023 Qualifier 1 : आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर चेन्नई आणि गुजरात यांच्यात सुरु आहे. गुजराच कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाडच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारली. अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी गुजरातसमोर 173 धावांचे आव्हान आहे. CSK […]
RS 2000 Note Exchange : आजपासून देशातील कोणत्याही बँकेत 2000 च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत एकाच वेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकता. पण आरबीआयने 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेतल्या जातील अशी घोषणा करताच लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 2016 च्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर लोकांमध्ये असेच संभ्रम होते. लोकांना […]
UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे राज्यात पहिली आली आहे. कश्मिरा संखे यांना देशातून 25 वी रँक मिळाली आहे. त्या स्वत: डेंटिस्ट डॉक्टर आहेत. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश संपादन केले आहे. आपल्या या यशाचं श्रेय […]
रतन इंडिया ग्रुपने भारतात पहिल्यांदा इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे. रिवोल्ट (Revolt) नावाने ही बाईक आहे. या बाईकची डिलरशीप सोहम ग्रुपकडे आहे. पुण्यानंतर मुंबईतील अंधेरीत सोहम ग्रुपने रिवोल्टचे शोरुम सुरू केले आहे. आणखी काही शहरांत लवकरच शोरुम सुरू करून महाराष्ट्र काबीज करू, असा विश्वासही सोहम ग्रुपचे चेअरमन नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला. रतन इंडिया ग्रुपचे […]
WTC Final 2023: भारतीय टीम आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी सज्ज झाली आहे. विराट, अश्विनसह दिग्गज खेळाडूंची पहिली तुकडी आज इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय टीम तीन तुकड्यांमध्ये इंग्लंडला जाणार आहे. संपूर्ण संघ आयपीएल फायनलनंतर 30 मे पर्यंत लंडनला पोहोचेल. […]
Rs 2000 Note Exchange : आरबीआयने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा वैध राहतील आणि बँकांमध्ये जाऊन त्या जमा किंवा बदलता येतील, असे सांगितले होते. त्यानुसार आजपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यास सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच दिवशी 2000 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांनी पाठ […]
Dimple Hayati: प्रसिद्ध टॉलिवूडची अभिनेत्री डिंपल हयाती (Dimple Hayati) आणि तिच्या मित्रावरून ज्युबिली हिल पोलिसांनी (Jubilee Hills Police) गुन्हा दाखल केला आहे. अपार्टमेंटजवळील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या (IPS officers) कारचे नुकसान केल्याचा आरोप तिच्यावर आणि तिच्या मित्रावर आहे. डिंपलने तिच्या अपार्टमेंटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारला आपल्या कारने जोरादार धडक दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. Misuse […]
Raavrambha Team at Raigad: सध्या मराठी सिनेमांमध्ये नवनवीन सिनेमांची मांदियाळी आहे. अनेक विषयांवर आधारित वेगवगळे सिनेमे मराठी मनोरंजन विश्वामध्ये लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत. अशाच एका सिनेमाची चर्चा सध्या जोर धरत आहे ती म्हणजे रावरंभा.हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि (Chhatrapati) छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्या सर्वाना […]