Shah Rukh Khan On Eid 2023: आज देशभरात ईदचा सण (Eid 2023) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूडमधील सर्व सिनेतारकांनी चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशा परिस्थितीत इंडस्ट्रीमधील मेगा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) या बाबतीत मागे कसा राहणार? ईद (EID 2023) च्या खास प्रसंगी शाहरुख खानने मन्नतच्या घराबाहेर उपस्थित राहून हजारो चाहत्यांना […]
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने PSLV-C55 रॉकेटद्वारे शनिवारी दुपारी सिंगापूर येथून दोन उपग्रह TeleOS-2 आणि LumiLite-4 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवण्यात आले. POEM देखील या दोन उपग्रहांसोबत उड्डाण करेल. POEM स्पेसच्या व्हॅक्यूममध्ये काही चाचणी करेल. पीएसएलव्हीचे हे ५७ वे उड्डाण होते. या […]
Maruti Gypsy Electrical New SUV In Indian Army : मारुती जिप्सी, ज्याने अनेक दशके भारतीय रस्त्यावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता ती पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक आली आहे. ही नवीन जिप्सी खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आली आहे, जी भारतीय लष्कर, आयआयटी दिल्ली आणि टॅडपोल प्रोजेक्ट्स नावाच्या स्टार्टअपने रीट्रोफिट केली आहे. गेल्या शुक्रवारी आर्मी कमांडर्स […]
Maratha Kranti Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्यावतीने शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन केलं. सत्तेत आल्यावर मराठा समाजाल आरक्षण देऊ असे […]
Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोघांना सध्या बॉलीवूडची बेस्ट जोडी (Bollywood best couple) असल्याचे सांगितले जाते. रणबीर कपूर हा नेहमी आलियाची काळजी घेत असल्याचे व्हिडिओ जास्त प्रमाणात दिसून येतात, तर आलिया देखील रणबीर कपूरचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान रणबीर आणि आलियाचा सध्या सोशल मीडियावर […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी धमकी देणारे पत्र मिळाल्याचा दावा केला आहे. सोमवारपासून (२४ एप्रिल) पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय केरळ दौरा सुरू होत आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय केरळ दौऱ्यात प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान […]
Shiv Thakare Khatron Ke Khiladi: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पर्वात कोणते स्पर्धक असणार आहेत, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी […]
Sachin Tendulkar at Sharjah 22 April 1998 : सचिन तेंडूलकरला भारतामध्ये क्रिकेटचा देव मानले जाते. त्याने भारतासाठी असंख्य लक्षात राहणाऱ्या इनिंग खेळल्या आहेत. अशीच एक त्याची इनिंग 1998 साली शारजाह या मैदानावर प्रेक्षकांना पहायला मिळाली होती. 25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 22 एप्रिलला सचिन तेंडूलकरने ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध 131 बॉलमध्ये 143 धावांची तुफानी खेळी केली होती. […]
Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत याला मैदानात उतरायला आणखी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातच यावर्षी भारतामध्ये एकदिवसीय वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे या वर्ल्डकपपासून ऋषभ पंत हा लांब राहण्याची शक्यता […]
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आपला सरकारी बंगला सोडला आहे. कालपर्यंत त्यांनी सरकारी बंगल्यातील सर्व सामान रिकामे केले होते आणि त्यांनी संपूर्ण बंगला खाली केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीतील 12, तुघलक लेन हा सरकारी बंगला आज राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाकडे सोपवला. राहुल गांधी यांना दिलेल्या मुदतीनुसार आजच बंगला रिकामा करण्याची शेवटची तारीख होती. […]