घातपात न करता उघड्या छातीने या, मग तुम्हाला दाखवतो विजय शिवतारे कोण ते, तुम्ही जर असं वागणार असाल तर मी बारामती मध्ये इतिहास घडवून दाखवेल, लोक इतिहास घडवतील. तुम्हालाही एकच मत आहे. त्यामुळे बारामती मधील लोक महत्वाचे आहेत. असं आव्हान विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना दिल आहे. काल पुण्यात एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी […]
Horoscope Today 22 April 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Akshay Trutiya 2023 : हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. शास्त्रात अक्षय्य तृतीयेला उगादी तिथी म्हटले आहे. या दिवसापासून अनेक युगे सुरू झाली असून भगवान विष्णूचे अनेक अवतारही झाले आहेत. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले. भगवान […]
Satyapal Malik On CBI Notice : सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना समन्स पाठवले आहे. यावरुन राष्ट्रीय काँग्रेस आणि आपचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार टीका केला आहे. “शेवटी पंतप्रधान मोदींना राहावले नाही. आता सीबीआयने मलिकांना बोलावले आहे. हे होणारच होते.” अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. सीबीआयने […]
Ajit Pawar on Narendra Modi : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. त्यामुळे अजितदादा भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. भाजपचा करिष्मा फक्त मोदींमुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पोहचवला, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे. […]
CBI notice on Satya Pal Malik: कथित भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांना सीबीआयने (CBI) समन्स पाठवले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या माहितीला सीबीआयच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना पाचारण केले आहे. […]
Sharad Pawar On Eknath Khadase : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]
Hari Narke on Nikhil Wagle : गेल्या दोन दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्यामध्ये सोशल वॉर सुरु होता. निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सुजात यांना ‘थिल्लर’ म्हटले होते तर ‘तुमच्या पत्रकारीतेला सलाम’ असे उपरोधिकपणे सुजात आंबेडकर यांनी वागळेंना म्हटले होते. त्यांच्या या वादात ज्येष्ठ सामाजिक […]
Sharad Pawar On Shinde Goverment : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 2 हजार हून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा […]