Delhi Saket Court Firing : दिल्लीतील साकेत कोर्टात शुक्रवारी सकाळी अचानक एका महिलेवर एका पुरुषाने गोळीबार सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. हातात पिस्तुल घेऊन वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने महिलेवर चार राऊंड गोळीबार केला. गोळी झाडल्यानंतरही महिला धावत राहिली आणि हल्लेखोर तिच्या मागे धावत असताना गोळीबार करत राहिला. यावेळी संपूर्ण न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. […]
Luiza Kosykh Poses Naked In Front of Sacred Tree in Bali: एका ७०० वर्ष जुन्या झाडासमोर नग्न फोटो क्लीक केल्याने एका रशियन इंस्टाग्राम मॉडेलला बाली येथून हद्दपार करण्यात आले आहे. (Bali Kayu Putih) खरं तर ४० वर्षीय लुइझा कोसिख हिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे नग्न फोटो पोस्ट (Naked Photoshoot) केल्याने बालिनी समुदाय नाराज झाले आहेत. (Luiza […]
Sushma Andhare On Maharashtra Bhushan : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान केला. या कार्यक्रमानंतर तिथे आलेल्या जवळपास 20 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेवरुन राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते आहे. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप केला आहे. या […]
Shimla Mirch: अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होत नाहीत. फळे व भाजीपाल्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान खूप जास्त नुकसान झाले आहे. आवक जास्त असल्याने शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळेही समस्या वाढत आहेत. भाड्याचे पैसे ही निघत नसल्याने संतप्त शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत. पंजाबमध्ये शिमला मिरचीची […]
गेल्या काही महिन्यापासून राज्य काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) फेरबदल होणार असल्याच्या अनेक बातम्या अधून-मधून येत असतात. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नव्या बदलाचे संकेत मिळत आहेत. राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. लोकमतने या संदर्भातील वृत्त दिले आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघात झालेल्या वादानंतर नाना पटोले यांच्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले […]
Nikhil Wagale, Sujat Aambedkar and Devendra Fadanvis : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून निखिल वागळे यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांनी आपली तक्रार दाखल केली होती. त्याची तातडीने दखल घेतल्याबद्दल निखिल वागळे यांनी ट्विट करत फडणवीसांचे आभार मानले आहेत. गेल्या […]
Rajendra Kondhare On Maratha Reservation घटनेच्या अनुच्छेद ३६८ प्रमाणे २/३ सदस्यांच्या मताने राज्य घटनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु घटनेतील काही अनुच्छेद ,कलमे ,शेड्युल्ड,लिस्ट यातील बदलासाठी संसदेसह एकूण राज्यांच्या निम्म्या विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. सहकार व आरक्षण हे दोन्ही विषय केंद्र व राज्य यांचे असून ते मध्यवर्ती समवर्ती सूचीत असून संसदेला जर राज्यांच्या पुरत्या […]
Dream Girl 2: हिंदी सिनेमासृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) याचा चाहता वर्ग खूप आहे. आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमानी चाहते खूप उत्सुकतेने वाट बघत आहेत. ड्रीम गर्ल सिनेमाने चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. आता या सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांच्या पुन्हा भेटीस येणार आहे. View this post on […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पाडणार, ते भाजपत जाणार अशा चर्चा थांबतां थांबत नाही. रोज नवा विषय नवीन कारणावरून अजित पवार यांच्या विषयी चर्चा सुरूच आहे. अजित पवार काय करणार याची पक्षाला जेवढी चिंता नसेल त्यापेक्षा चिंता भाजप च्या पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्याना लागली आहे. विषयही तसाच आहे. गेल्या […]
SupriyaSule Thanked The Chief Minister : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची […]