Kiran Pavaskar On Sanjay Raut : खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र डागलं होतं. श्रीसेवकांच्या पोटात 7 ते 8 तास अन्नपाणी […]
DC vs KKR: आयपीएलच्या 16 व्या मोसमात, दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने अखेर सलग 5 पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाने आपल्या 6 विकेट्स गमावल्या होत्या, परंतु अखेरीस संघाने 4 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. संघाकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 57 धावा केल्या. पृथ्वी शॉने पुन्हा […]
Horoscope Today 21 April 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Jitendra Awhad on fair : खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त कृली आहे सदस्याचे नाव नितीन करीर जे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, अत्यंत हुशार आणि कायद्याच्या चौकटीबाहेर न जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण, सरकारच्याच हाताने झालेली चूक आणि त्याची चौकशी ते कसे काय करु शकतील, याबद्दल मात्र शंका आहे. […]
KKR vs DC : आयपीएलच्या 16व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) गोलंदाजांची कामगिरी अखेर मैदानावर पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाता संघाचा डाव 20 षटकांत 127 धावांत गुंडाळला. दिल्लीकडून गोलंदाजीत प्रदीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या इशांत शर्माचा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला, त्याने केवळ 19 […]
Prishviraj Chavan liked Devendra Fadnavis’ video : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले होते. हे ट्विट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे. मात्र मोहित […]
Decision Of The State Government : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात सातत्यानं बदल होत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान काही दिवसांपासू 42 अंशावर गेले आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वांधिक असल्यानं घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना […]
Market Committee Election Kada : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाजपात आणून […]
PBKS vs RCB: आयपीएलच्या 16व्या मोसमातील 27 व्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने पंजाब किंग्जचा (PBKS) 24 धावांनी पराभव करून या मोसमातील तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात पंजाब संघाला 175 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 106 धावांत पंजाब संघाने आपल्या 7 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर जितेश शर्माने सामना रोमांचक बनवला होता परंतु दुसऱ्या टोकाकडून […]
Chhatrapati Shivarai Kesari State Level Wrestling Tournament in Ahmednagar : शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर स्टेज उभारणीचे तसेच माती व गादीचे आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. वाडिया पार्क मैदानावर 150 फूट बाय 50 फूट असे […]