Adipurush : ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या संगीतालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि योग्य कारणांमुळे चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा पोस्टरसह लॉन्च केलेला 60 सेकंदांचा ‘जय श्री राम’ (Jai Shri Ram) ऑडिओ […]
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आल्यानंतर निवडणूक आयोग अवैध पैसा आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाही आज पुन्हा कोट्यवधींची कमाई झाली. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्गामध्ये पोलिसांनी कारमधून एक कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त केली आहे. रामदुर्गा येथे, पोलिसांना एक विश्वासार्ह माहिती मिळाली, ज्याच्या […]
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे गेल्या काही महिन्यापासून कायम चर्चेत असतात. आपल्या रोखठोक सवाल आणि भूमिकांमुळे ते सतत चर्चेत येतात. सोशल मीडियावर देखील त्यांची अनेक वक्तव्ये व्हायरल होत असतात. त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे काही महिण्यापूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आपल्या दोन्ही मुलींना घेऊन थेट सर्वोच्च न्यायालयात आले. चंद्रचूड यांच्या दोन्ही दिव्यांग […]
Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हे राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते. त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यानंतर […]
Prithvirja chavan On Gautam Adani meet Sharad Pawar : देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या […]
Narahari Zirwal : राज्यातील काही आमदार काल अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या अभ्यासगटामध्ये राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचाही समावेश आहे. त्यामुळे झिरवळ देखील अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या दौऱ्यात झिरवळ हे आपल्या खास पोशाखामुळे चर्चेत आले आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडचे कोणी परदेश दौऱ्यावर गेले असता सूट परिधाण […]
देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या दोघांच्या मध्ये नक्की काय चर्चा झाली. याची माहिती अजून […]
नवी दिल्ली : बॉलीवूड बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची नात तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या (Aaradhya Bachchan) संबंधी याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे. फेक न्यूजविरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. View this post on Instagram A post shared by Amitabh Bachchan […]
Sanjay Raut on Gulabrao Patil : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी सभा होणार आहे. पण या सभेच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे सभेच्याआधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात […]
Arjun Tendulkar Record: सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. (Arjun Tendulkar Record) अर्जुन तेंडुलकर याने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये संधी मिळताच मोठा इतिहास रचला आहे. आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात अर्जुनने महत्त्वाची भूमिका […]