गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागेल, असं वाटत होत पण तसं घडताना मात्र दिसत नाही. उद्या मुंबई येथे मुंबई विभागीय समितीकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित […]
Muralidhar Mohol On NIA Raid in Pune : पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका इमारतीच्या चौथ्या आणी पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण दिलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कारवाई केली आहे. यानंतर भाजपचे नेते व पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. […]
India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते की, […]
Pamela Chopra Passes Away: बॉलिवूडची लोकप्रिय राणी मुखर्जीची सासू आणि दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रा यांचा निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पॅमेला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्काबसला आहे. पॅमेला या एक उत्तम गायिका होत्या. त्यांनी यश चोप्रा यांच्या […]
गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा धक्का दिला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून बदनामी केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर स्थगिती मागितली होती. याच्या विरोधात काँग्रेस आता उच्च न्यायालयात जाणार आहे. Gujarat | Surat Court rejects the application filed by Congress […]
Akanksha Dubey Suicide Case: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस सखोल करत आहेत. त्यातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. (Akanksha Dubey Death) या व्हिडीओत ती खूपच हमसून रडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिने समर सिंहवर आरोपही केले आहेत. तिचा हा रडालेला व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामचा (Instagram) शेवटचा […]
गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा धक्का दिला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून बदनामी केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर स्थगिती मागितली होती. Gujarat | Surat Court rejects the application filed by Congress leader Rahul Gandhi seeking stay on his conviction […]
YO YO Honey Singh: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (YO YO Honey Singh) कायमच चर्चेत असतो. मात्र सध्या एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बीकेसी पोलीस स्थानकात (BKC Police Station) विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली आहे, View this post on Instagram A […]
Sanjay Raut On Shri Sadasya Death : शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिथे जमलेल्या श्री सदस्यांच्या उष्माघाताने मृत्यू झाला. हा मृतांचा आकडा 20 पर्यंत पोहोचला आहे. त्यावरुन राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच श्री […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. यापूर्वी देखील दोनदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत […]