Apple Store Rent: भारतात पहिले अधिकृत Apple Store उघडले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ते सुरू करण्यात आले आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक स्वत: त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतात पोहोचले असून त्यांनी स्वत:च्या हाताने या स्टोअरचे गेट उघडले. मायानगरीमध्ये उघडलेले हे Apple BKC स्टोअर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये […]
Shambhuraj Desai on Sanjay Raut : मी सत्य बोलतच राहणार, मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी केलं होते. यावरुन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चार वेळा खासदार आहेत तर थोडं सभ्यपणे बोला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत पण […]
Nana Patole On Action : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील 14 श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून […]
Bilkis Bano Case : 2002 मध्ये गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचार आणि दंगलीमध्ये हजारो लोकांचे बळी गेले होते. त्यामध्ये बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींना गुजरात सरकारने (Gujarat Govt) मागील वर्षी स्वातंत्र्यदिनी मुक्त केले होते. याविरोधात पीडित बिल्किस बानो, सामाजिक कार्यकर्त्या सुभाषिनी अली आणि टीएमसी नेते महुआ मोईत्रा यांनी […]
Jitendra Awhad On Shinde Goverment : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून दिला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. या सोहळ्यानंतर जवळपास 20 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षाकडू सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवरी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद […]
Nysa Devgn: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgn) ही फिल्म इंड्रस्टीमध्ये (Film industry) पाऊल ठेवण्या अगोदरच ती सतत चर्चेत येत आहे. न्यासा सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकवेळा ती वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असल्याचे देखील दिसून येत आहे. तिच्या वागण्यामुळे […]
“देशपांडेचा जीवाला किंमत आहे आणि श्री सदस्यांचा जीव भाजपच्या लेखी कस्पटासमान आहे का?” अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज भाजपवर केली आहे. Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 […]
Karanatak Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. पण काही सर्व्हेनुसार यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे बोलले जात आहे. त्यावरुन आता जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. आज सकाळीच भाजपकडून कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडूनदेखील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर […]
Sunny Singh On Prabhas: दाक्षिणात्य कलाविश्वातील बाहुबली अर्थात अभिनेता प्रभास (Prabhas) याची लोकप्रियता साऱ्यांनाच ठावूक आहे. प्रभास आणि क्रिती सेनॉनच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush ) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सनी सिंगला (Sunny Singh) लक्ष्मणच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा पात्रात सनी पहिल्यांदाच दिसणार आहे. View this post on Instagram […]
टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन. असं आव्हान ममता […]