“मी नेहमीच भाजपसोबत होतो, मी कोणाचीही फसवणूक केली नाही. मी भाजपमध्ये होतो आणि नुकताच पुन्हा आलो आहे. अशा परिस्थितीत पक्षाकडून जे काही काम दिले जाईल ते मी करेल.” असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षांचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय (mukul roy) यांनी दिल आहे. मुकुल रॉय गेल्या काही […]
Match Fixing: क्रिकेट लीग 2023 मध्ये फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी हे प्रकरण बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammad Siraj) संबंधित आहे. रिपोर्टनुसार, ‘एका ड्रायव्हरने फोनद्वारे मोहम्मद सिराजशी संपर्क साधला आणि त्याला बंगळुरू संघाची अंतर्गत माहिती देण्यास सांगितले. सिराजने ही माहिती बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटला दिली आहे. बीसीसीआयने (BCCI) भ्रष्टाचाराबाबत कडक आचारसंहिता बनवली […]
Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज पार पडली. त्यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय सरकारच्या मार्फत घेण्यात आले आहेत. त्यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. तसेच शेती पंपाना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ राबविणार असल्याचा देखील निर्णय झाला […]
Anurag Thakur : मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी (19 एप्रिल) चित्रपट (movie) जगताबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पायरसी रोखण्यासाठी येत्या संसदेच्या अधिवेशनात (Parliament Session ) सिनेमॅटोग्राफी विधेयक 2023 आणले जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी सांगितले. Today, the cabinet has approved that in the upcoming Parliamentary Session, Cinematograph […]
Pune Corporation : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची अनेक वर्षांपासुनची मागणी होती. यावर आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करताना वार्षिक भाड्यातून १०% ऐवजी १५% सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर […]
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागलेला असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा सस्पेन्स निर्माण केला आहे. […]
Sushma Andhare On Devendra Fadanvis : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट […]
Maharashtra Tiger Population:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच देशात 3 हजार 167 वाघ असल्याची घोषणा केली होती. राज्यात सध्या 446 वाघांची संख्या नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 23 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 206 ते 248 वाघ आहेत. वाइल्डलाइफ सोसायटी ऑफ इंडिया (Indian Wildlife Society) आणि नॅशनल टायगर […]
Pune Criem : दिवसेंदिवस पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. कधी रिक्षाचालकाकडून विनयभंग, महाविद्यालयात छेडछाड तर घरेलू हिंसा याबरोबरच आता नागरिकांनी गजबजलेल्या मॉलमध्ये देखील महिलांना असुरक्षित वाटू लागेल, असा प्रसंग पुण्यातील विमाननगर परिसरातील मॉलमध्ये एका तरुणी सोबत घडला आहे. किराणा मालाची खरेदी करण्यासाठी विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमधील स्टार बाजारमध्ये खरेदीस गेलेल्या तरुणीचा अश्लिल व्हिडीओ […]