Pune Unauthorized Schools : पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये बारा शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचा अहवाल शिक्षण विभागाला दिला आहे. पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत […]
Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ […]
निवडणूक म्हटलं की त्याच्या अनेक चर्चा होतात. कोणी कोणत्या नेत्यांवर टीका केली, याबरोबरच या काळात घडणाऱ्या वेगवगेळ्या घटना घडत असतात. त्याची मोठी चर्चा देखील होत असते. सध्या देशभरात कर्नाटक निवडणुकीची चर्चा आहे. या कर्नाटक निवडणुकीत अशी एक घटना घडली आहे. ज्याची सध्या मोठी चर्चा चालू आहे. कर्नाटकमधील यादगीर विधानसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराने विधानसभा निवडणूक […]
Sanjay Raut On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट […]
Radhika Deshpande: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही सिरीयलमधील अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) साकारत आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट (Instagram Post ) शेअर नुकतंच राधिकाने सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर हल्लाबोल केला आहे. अभिनेत्री राधिका देशपांडे (Share photos) ही सध्या ‘सियावर रामचंद्र की जय या बाल-महानाट्य’ प्रयोगामध्ये ती खूप व्यस्त […]
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले असे विरोधी पक्ष नेते अजित पवार […]
Horoscope Today 19 April 2023: आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य. मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. […]
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]
Australia : बनावट अर्जांमध्ये वाढ झाल्याने ऑस्ट्रेलियातील किमान पाच विद्यापीठांनी (Australian University) भारतातील काही राज्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशांची संख्या 2019 चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये 75,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थी संख्येतील सध्याच्या वाढीमुळे ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन प्रणालीवर आणि देशाच्या किफायतशीर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बाजारपेठेवर संभाव्य दीर्घकालीन […]