“अजित पवार हे आज काहीही म्हटले असलं तरीही राष्ट्रवादीतील आमदार बोलतायेत आम्ही अजित दादा सोबत आहोत. तर त्यावरून राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.” अशी खोचक टीका मंत्री गुलबाराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट […]
Baloch Movie: मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा ‘बलोच’ (Baloch ) या सिनेमाविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या टिझरनंतर या सिनेमातील पहिले प्रेमगीत चाहत्यांच्या भेटीला आले आहे. (Marathi entertainment) ‘खुळ्या जीवाला आस खुळी’ असे या गाण्याचे बोल असून या श्रवणीय गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबद्ध केले आहे. तर मनातील भावना अभिव्यक्त करणाऱ्या या सुमधुर गाण्याला गुरु […]
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आणि पक्षातील आमदारांचा मोठा गट घेऊन भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करणार या शक्यतेवर राज्यात गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेला राजकीय धुरळा अखेर आज खाली बसला. त्याबरोबर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या शिवसेनेतील आमदारांनी सुटकेचा श्वास सोडला. सुटकेचा श्वास असं म्हणण्याचं कारण […]
Chandrasekhar Bawankule on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय भूकंप होईल अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ शकते आणि अजित पवार नवे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावरुन अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. या चर्चेंवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्षप्रवेशासाठी कोणालाही […]
Hemangi Kavi : मराठीतील अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला (Hemangi Kavi) ओळखले जाते. ती सोशल मीडियावर (Social media) तिचे मत बिनधास्तपणे मांडत असल्याचे दिसून येत आहे. महिलांबद्दल कोणताही विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबद्दल अगदी बिन्दास्त बोलत असल्याचे दिसून येडत आहे. नुकतंच हेमांगी कवीने तिच्या आई- वडिलांबद्दल आणि घरातील प्रायव्हसीविषयी (Privacy) […]
Hamanpreet Kaur Wisden Cricketer Of The Year : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड होणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्स, कीपर-फलंदाज बेन फोक्ससह न्यूझीलंड क्रिकेट संघाचे टॉम ब्लडॉल आणि डॅरिल मिशेल यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात […]
Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमदच्या हत्येनंतर सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मंगळवारी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. यावेळी त्यांनी हत्याकांडानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पहिली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आता माफियाची कोणालाही भिती नाही. सीएम योगी म्हणाले, “यूपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या प्रत्येक भांडवलदाराचे संरक्षण […]
Supriya Sule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. . मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. तर मी आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा संतप्त सवाल विरोधी पक्ष […]
Parineeti Chopra and Raghav Chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, लवकरच ते लग्न करणार आहेत, अशा बातम्या येत आहेत. राघव यांनी तर तुम्हाला लवकरच सेलिब्रेशनची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. […]
Actress Poonam Dhillon: कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य पडद्यावर आयुष्यासारखे नाट्यमय असते. ब्रेकअप असेल किंवा विवाहबाह्य संबंध, व्यसनं किंवा अकस्मात मृत्यू असे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. (Actress Poonam Dhillon) असाच एक किस्सा अभिनेत्री पूनम ढिल्लोचा (Poonam Dhillon) आहे. पूनम ढिल्लो या 61 वर्षांच्या आहेत. मात्र आज देखील त्यांच्या सौंदर्याने चाहते घायाळ होतात. View this post […]