गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार का ? याची मोठी चर्चा रंगली आहे. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गायकवाड म्हणाले की, “आमच्या डबल इंजिन सरकारला जर […]
Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने तिच्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टा अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपलचे कंपनीचे सीईओ टीम कुक (Apple company CEO Tim Cook) सध्या आपल्या देशात आहेत. भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनाकरिता ते भारतात आले आहेत. View this post on Instagram […]
World Heritage Day 2023 : दरवर्षी 18 एप्रिल रोजी लोक जागतिक वारसा दिन साजरा करतात, ज्याला स्मारके आणि साइट्ससाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस सांस्कृतिक वारशाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि जगभरातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मारके जतन करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस जगभरातील अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करतो आणि […]
Horoscope Today 18 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Atiq Ahmed and Asads encounter : सपाचे राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस प्रा. रामगोपाल यादव यांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवरून सरकारवर हल्लाबोल करत, त्यांची हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि असदच्या एन्काउंटरनंतर अतिकच्या बाकीच्या मुलांचाही खून होणार आहे, असा गौप्यस्फोट रामगोपाल यादव यांनी केला आहे. ते सैफई येथे माध्यामांशी बोलत […]
Central Gov On Supreme Court : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर उद्या सुनावणी होणार आहे. याचिकेत विशेष विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाची नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने ही सुनावणी घेऊ नये, असा नवा अर्ज केंद्राने दाखल केला आहे. न्यायालय स्वतःच्या वतीने विवाहाची नवीन संस्था तयार करू शकत नाही. […]
Atiq Ahmed Letter To Supreme Court: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर दोन्ही भावांनी लिहिलेल्या पत्रांची चर्चा सुरु आहे. अश्रफ आणि अहमद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. आता अशीही माहिती समोर आली आहे की, अतिक अहमदने हत्या होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी सर्वोच्च न्यायालयाला पत्रही लिहिले होते. […]
Yashomati Thakur On Ajit Pawar : सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग तसेच ईडीचा दुरुपयोग केंद्र सरकार करत आहे. या सर्व यंत्रणाच यावर करून इतर पक्षावर दबाव आणून केंद्र सरकार स्वतःचा पक्ष वाढवत आहे. त्यामुळे ते जरी अजित पवार यांच्यावर दबाव आणत असतील परंतु मला नाही वाटत अजित पवार असं करतील. परंतु कालचे स्टेटमेंट बघता राज्यात असं काही […]
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीच्या (ED) रडारवर असलेल्या काही नेत्यांना भाजप (BJP) त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती राजकीय वर्तुळातून येत आहे. यासाठी भाजपच्या गोटातून जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. या संदर्भात खलबतं होत आहेत. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे […]
Prithviraj Chavan on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर अवलंबून आहे तर महाविकास आघाडीत देखील वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांनी महाविकास आघाडीत आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]