राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. 1. माझ्या बद्दलच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. 2. माझ्य बद्दल बातम्या पसरवत आहेत त्यात तथ्य नाही. 3. अनेक सामजिक प्रश्नावरून लक्ष विचलित […]
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर अखेर अजित पवार (Ajit Pawar) यांनी मौन सोडलं आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझ्याबद्दल ज्या बातम्या ज्या पसरवत आहेत. त्यात काही तथ्य नाही. आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत […]
Vanita Kharat video viral: अभिनेत्री वनिता खरातचे (Vanita Kharat ) चाहतेवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली. (Vanita Kharat video viral) पण त्यासोबतच मराठीसह हिंदी सिनेमामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. View this post on Instagram A post shared by Vanita […]
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील कव्हर फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार […]
Sanjay Shirsat On Ajit Pawar : अजित पवार शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत आहे, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांना भाजपची कोणतीही ऑफर नाही. त्यामुळे अजित पवार खरंच भाजपसोबत येणार का ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे. अजितदादा नॉट रिचेबल होणं नवीन नाही. ज्याअर्थी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईला […]
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या संघर्षानंतर सत्यजित तांबे निवडून आले पण ते अपक्ष निवडून आल्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार कि अपक्ष राहणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष म्हणून निवडून आलो त्यामुळे अपक्ष म्हणून काम करणार, असं सांगितलं होतं. पण या मुद्द्यावर आता सत्यजित तांबे यांच्या यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सत्यजित […]
Samantha Ruth Prabhu: सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu ) ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची खूप मोठी चाहते फॉलोइंग आहेत. पण आता एका निर्मात्याने (Producer) सामंथाचं करिअर संपल्याचा मोठा खुलासा केला (Chitti Babu) आहे. सामंथाचं करिअर संपलंय. आता तिच्या करिअरमध्ये काही देखील उरलेलं नाही, असा खुलासा या निर्मात्याने केला आहे. View this post […]
Ajit Pawar On Join BJP Issue : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक […]
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता थेट शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “ही केवळ तुमच्या (माध्यमांच्या) मनातील चर्चा आहेत. या सर्व बातम्या खोट्या […]
Ileana D’cruz : टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana Dcruz) चाहत्यांना गोड बातमी दिली. लग्न न करताच इलियानाने प्रेग्नन्सी जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. इलियाना डिक्रूज ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सतत […]