Lalit Modi Apologize: क्रिकेट लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी न्यायव्यवस्थेविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी मंगळवारी ट्विट करून माफी मागितली आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये न्यायपालिकेविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल ताशेरे ओढले आणि त्यांना बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले होते. ललित मोदींनी लिहिले की, 13 जानेवारी आणि […]
Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना उधान आले होते. मात्र आज दुपारी अजित पवार यांनीच सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. आपण राष्ट्रवादीत आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. महाविकास […]
Ram Shinde on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. अजित पवारांच्या स्पष्टीकरणावर भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी संशय व्यक्त केला आहे. माध्यामांत […]
देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाह यांनी भाजपची कमान सांभाळल्यापासून भाजपच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व्हे, अहवाल यांचं महत्व वाढलं आहे. त्यामुळे भाजपचे कोणताही निर्णय होण्यापूर्वी त्यांचा सर्व्हे काय सांगतोय? हे लक्षात घेतलं जात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या सर्व्हेच्या पद्धतीची मोठी धडकी घेतली आहे. सध्या राज्यात जो राजकीय संघर्ष दिसतो आहे, त्याच्या मागे देखील त्यांचा एक […]
81st Dinanath Mangeshkar Award News: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा ८१ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. बघूया ८१ व्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणते पुरस्कार मिळाले आहेत. 1 लता मंगेशकर स्मृती पुरस्कार – आशा भोसले […]
Ajit Pawar And Devendra Fadnavis : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले […]
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची सकाळी चर्चा सुरु झाली. त्यावर अजित पवार यांनी स्वतः उत्तर दिले आहे. काय चर्चा सुरु झाली? अजित […]
Sunil Kedar on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. कोर्टाचा निकाल आल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. यावर आता काँग्रेस नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांची प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार हे […]
आजघडीला देशातील सत्तेची सर्व सूत्रे भाजपा कडे आहेत, पण राज्याच्या विचार केला तर सत्तेची सूत्र एकहाती भाजपच्या हातात कधीच मिळालेली नाहीत आणि मिळण्याची शक्यताही नाही, असं व्यक्तव्य शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आगामी काळात राज्यात आणि देशात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेकडून राज्यभरात प्रयत्न […]
China : आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर सुरु झाल्यानंतर जगभरातील यूजर्स याबाबत नवनवीन प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. सध्या एका चाइनीज व्यक्तीने अनोखा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगामुळे सगळेच हैरान झाले आहेत. चीनच्या या व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या मदतीने आपल्या मृत झालेल्या आज्जीला जीवंत करण्याच्या प्रयत्न केला आहे. ही गोष्ट ऐकण्यासाठी वेगळी वाटेल, पण ही घटना खरी […]