साहित्य : 250 ग्रॅम कुरमुरे 1 कप शेंगदाण्याचे तेल 1 चमचे मोहरीच्या बिया 2 चमचे चणा डाळ 1 चमचे उडदाची डाळ 2 चमचे बेसन 1 चमचे रेड चिली पावडर आवश्यकतेनुसार मीठ 2 कप कांदा 2 कप टोमॅटो आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या आवश्यकतेनुसार कढीपत्ता आवश्यकतेनुसार हळद आवश्यकतेनुसार कोथिंबीरीची पाने कृती : Step 1: मोहरी, चणा डाळ व […]
Apmc Election Karjat Jamkhed : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर यांचा भाजपच्या उमेदवारांच्या यादीत समावेश झाल्याने कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली. […]
Rahul Narwekar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी […]
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटील, बाळा […]
IPL 2023 PBKS vs RCB: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 27 वा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 174 धावा केल्या. आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिसने 84 तर विराट कोहलीने 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. […]
Sahil Khan: बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) मोठ्या संकटात सापडला आहे. मुंबईतल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीने साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार पोलिसात (Mumbai Police) दिली आहे. तसेच त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली असल्याचे या महिलेने तक्रारीत सांगितले आहे. यामुळे साहिल खानच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा […]
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये राजकीय सभांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीकडून राज्यातील विविध ठिकाणी वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे महाविकास आघाडीची व्ज्रमूठ सभा पार पडली आहे. तसेच या व्यतिरिक्त ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जात आहे. खेड व मालेगाव येथे दोन ठिकाणी […]
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता अखेर राज्य सरकारकडून एक सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावरून याची घोषणा केली आहे. रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात […]
राज्यात काही महिन्यापूर्वी सत्तांतर झालं. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचं सरकार आलं. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर मात्र कायम आहेत. त्यात काही दिवसापूर्वी त्यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले होते. त्यावरून त्या राष्ट्रवादी पक्ष सोडणार, अश्या चर्चा रंगल्या होत्या. या प्रश्नांवर रुपाली चाकणकर […]