NCP leader Prakash Solnake : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक उलटसूलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात […]
मुंबई आणि ठाणे मिळून जवळपास ६० विधानसभा जागा आहे. ६० जागा म्हणजे जवळपास १/४ जागा इथे आहे. पण मुंबईमध्ये एक आणि ठाण्यात एक आमदार आहे. त्यामुळे पक्षाला इथे काम करण्याची गरज आहे. असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई विभागाचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी […]
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. अशी भूमिका मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केली आहे. आज सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीनंतर देसाई यांनी सरकारचा निर्णय सांगितला, यावेळी बोलताना […]
Kirit Somaiyya : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आपल्या आंदोलनांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली आहेत. त्यांच्या या आंदोलनाची चर्चा अनेकवेळा मीडियात होत असते. बऱ्याचदा हटक्या पद्धतीने त्यांची आंदोलने होत असतात. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पण आता मात्र त्यांनी थेट […]
Buy gold on Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर सोने खरेदी (Gold investment) करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात शांती आणि सुख-समृद्धी येते. यंदा 22 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने खरेदी (Investment and return) करायचे असेल, तर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी प्रत्यक्ष (भौतिक), डिजिटल […]
मागील काही दिवसापासून अजित पवार (ajit pawar) आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यातील वाद पुन्हा समोर येत आहे. आज पुण्यात यांची पुन्हा प्रचिती आली. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक उत्तर दिल. प्रश्नांला उत्तर देताना अजितदादांनी ‘कोण संजय राऊत’ असा उलट प्रश्न पत्रकारांना केला. त्यावर आता संजय राऊत […]
Sanjay Raut on Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केलेले विधान भोवण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा (defamation case) दाखल केला आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे वक्तव राणे यांनी केले होते. यामुळे पुन्हा राणे विरुध्द राऊत […]
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागेल, असं वाटत होत पण तसं घडताना मात्र दिसत नाही. त्यानंतरही अजित पवार आणि राष्ट्रवादीबद्दल अनेक चर्चा पाहायला मिळत […]
Nagraj Manjule Announce New Marathi Movie Khashaba: महाराष्ट्राचा लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या आगामी ‘खाशाबा’ (Khashaba) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. आता या चित्रपटाचं पोस्टर आऊट करण्यात आले आहे. हा चित्रपट खेळांवर आणि खेळांडूंवर आधारित असलयाचे सांगितले जात आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित […]