Singer Shaan: भारतात सर्वत्र ईदचा सण (EID Mubarak) मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधवात आनंदमय वातावरण असल्याचे दिसून येत आहे. बॉलीवूडच्या (Bollywood) अनेक कलाकरांनी सध्या सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांना ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध गायक शानने (Singer Shaan) देखील आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. View this post […]
Devendra Fasanvis On Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि वाद हे जणू आता समीकरणच तयार झालं आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच एका महिलेने […]
LSG vs GT : आयपीएलच्या 16व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत जल्लोष पाहायला मिळाला. या सामन्यात 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा विजय निश्चित मनाला जात होता. यानंतर, निर्णायक वेळी क्रुणाल पांड्याची विकेट घेत गुजरात संघाने या सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि सामना 7 धावांनी […]
Uday Samant on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांनी विचारधारा बदलली आणि आमची विचारधारा स्वीकारली तर आम्हाला काही अडचण नाही. जो निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra […]
“नसबंदी करायची तर करा ना, तुमची राजकीय नसबंदी झाली आहे ना..” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांच्या जिभेची नसबंदी करा अशी टीका मनसेनेते संदीप देशपांडे यांनी केली होती यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या पाचोरा शहरात विविध कार्यक्रमांना […]
तानाजी सावंत यांच्या खूप साऱ्या शैक्षणिक संस्था आहेत, म्हणून त्यांना प्रथम शिक्षणमंत्री करायचं असे ठरवले होते. परंतु ज्यांच्या अधिक शिक्षण संस्था आहेत तोच मंत्री असला की वाद होतात म्हणून सावंतांना शिक्षण मंत्री न करता आरोग्य खात दिल. शिवाय तानाजी सावंत यांनी साखरेत पीएच डी केली आहे. त्यामुळे सावंतांना राज्यातील अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी […]
Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि पत्नी जिनिलीया देशमुखला (Genelia Deshmukh) ओळखले जाते. त्यांचे लाखो चाहते आहेत. रितेश-जिनिलीया (Ritesh-Genilea) या दोघांना रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. नेहमी ती पती रितेशसोबत कॉमेडी व्हिडिओ (Comedy video) करत असलयाचे दिसून येते. चाहते देखील तिच्या व्हिडिओवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत […]
Bilawal Bhutto : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र याआधीच पाकिस्तानातील राजकारण तापले आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यापूर्वी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच बिलावल यांच्या भारतभेटीला आंतरराष्ट्रीय अजेंड्याचा भाग म्हणून वर्णन करण्यात आले आहे. बिलावल भुट्टो यांच्या भारत दौऱ्याला विरोध करताना पीटीआयचे ज्येष्ठ नेते […]
Nana Patole on Former Governor SatyaPal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस पाठवली आहे. यावरुन नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामा (Pulwama attack) घटनेची वस्तुस्थिती मांडली, नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना (SatyaPal Malik) सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी टीका केली […]