Sanjay Raut On Gulabrao Patil : जळगाव म्हणजे सुवर्णनगरी आहे, परंतु येथे काही दगड निघाले आणि म्हणे आमच्यावर दगड मारणार, दगड मारायला छातीत हिम्मत लागते ते गदारांचं काम नव्हे, म्हणे घुसून दाखवा अजून किती घुसायचं असं म्हणत संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. ते आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभेत बोलत […]
RCB vs RR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL च्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र 20 षटकात राजस्थान 182 धावांपर्यंतच मजल मारू शकली. आरसीबीच्या विजयाचे नायक होते ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस, ज्यांनी शानदार खेळी केली. मॅक्सवेलने 77 […]
Same-sex marriage case : बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने आपल्या ठरावात म्हटले आहे की, ‘समलैंगिक विवाहाच्या (Same-sex marriage) मुद्द्याची संवेदनशीलता लक्षात घेता आणि विविध सामाजिक-धार्मिक पार्श्वभूमीतील लोकांचे हीत लक्षात घेऊन संयुक्त बैठकीचे सर्वानुमते मत आहे. विविध सामाजिक, धार्मिक गटांचा […]
Shivraj Rakshe And Mahendra Gaikwad Final : छत्रपती शिवराय केसरीचा अंतिम सामना शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात थोड्याच वेळात रंगणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा अंतिम सामना रंगणार आहे. पहिल्या सेमिफायनलमध्ये महाराष्ट्र केसरी शिवराज द्राक्षे याने माऊली कोकाटेला अस्मान दाखवत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दुसरी सेमिफायनल सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड […]
RCB vs RR: IPL च्या 16 व्या मोसमात, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा संघ राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या त्यांच्या 7व्या लीग सामन्यात त्यांच्या पारंपारिक लाल रंगाच्या जर्सीऐवजी हिरवी जर्सी घालून मैदानात उतरला. या सामन्यात संघाचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने नाणेफेकीच्या वेळी विरोधी संघाचा कर्णधार संजू सॅमसन याला एक रोप दिले आणि पर्यावरणाबाबत सर्वांना जागरूक करण्याचा […]
Chhatrapati Shivarai Wrestling Tournament : अहमदनगर (Ahmednagar) येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) येणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता परंतु त्यापूर्वीच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाकरे सरकार पडल्याच्या निषेधार्थ नगरच्या […]
Sexual harassment of female wrestlers भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. 7 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळाची (sexual harassment) तक्रार दिली आहे. तीन महिने झाले तरी देखील आम्हाला न्याय मिळाला नाही, असा आरोप आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंनी केला आहे. तीन महिने झाले, आम्हाला […]
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला रविवारी पंजाबमधून आसाममधील तुरुंगात आणण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दिब्रुगडमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) अंतर्गत दिब्रुगडला नेण्यात येईल. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिब्रुगढच्या मध्यवर्ती कारागृहात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे जिथे सिंग […]
Ajit Pawar on Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार 15 दिवसांत कोसळणार या दाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली.संजय राऊत कोणत्या सोर्सच्या आधारे म्हणाले ती माहिती माझ्याकडे नाही. मी काही सांगू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले. माझी आणि संजय राऊत यांची नागपूरच्या सभेनंतर भेट झाली नाही. त्यानंतर आम्ही […]