Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सध्या सोशल मीडियावर (Social media) खूपच सक्रिय असते. तसेच ती विविध लूकमधील फोटो शेअर (Share photos) करत असते. ‘मितवा’, ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेत आणि चित्रपटातून प्रार्थना नेहमी चाहत्यांच्या भेटीस आली. ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकेतील तिच्या नेहा या भूमिकेला चाहत्यांनी विशेष पसंती मिळाली […]
“सुप्रीम कोर्टाचा निकाल आता तरी सरकार त्यांचंच राहील. कदाचित मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारणावर अनेक दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
Tendlya film team: क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा पन्नासावा वाढदिवस (Sachin Tendulkar 50th birthday) साजरा करीत असताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील औंढी या गावी (Aundhi village) सचिन जाधव दिग्दर्शित ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या (Tendlya film) टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला आहे. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी या ठिकाणी जागतिक क्रिकेट दिन […]
गेल्या काही दिवसापासून आपल्याच पक्षावर आणि पक्षाच्या नेत्यांवर टीका केल्यामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख चर्चेत आहेत. आज पुन्हा एकदा देशमुख चर्चेत आले. कारण काँग्रेसच्या देशमुख यांनी आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. यावेळी भेटीनंतर आशिष देशमुख यांनी पत्रकारांची संवाद साधला. त्यावेळी ते […]
Sharad Pawar On Mahavikas Aaghadi : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चा केल्या जात आहेत. त्यामध्ये अजित पवार हे भाजपसोबत जाणार ही एक चर्चा होय. या चर्चेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळूण निघाले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याची चर्चा होती. त्यांनी अचानकपणे आपले सगळे कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर मला अॅसिडीटीचा […]
Adipurusha Director Om Raut:ओम राऊत दिग्दर्शित (Director Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurusha) हा सिनेमाच्या घोषणेपासूनच जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर (Movie Teaser ) प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर बघून चाहत्यांना या सिनेमावर (cinema) जोरदार टीका करण्यास सुरुवात झाली. या सिनेमातील व्हीएफएक्स चाहत्यांना अजिबात आवडले नाही. सर्व बाजूंनी सततची […]
“आज देशात संविधान धोक्यात आलं आहे, महागाई आणि गरिबीमुळे देश संकटात आहे. त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन भाजपविरोधात लढणार आहे.” असं उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना दिले आहे. काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं […]
Kannada Actor Sampath J Ram Passes Away : कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संपत जे रामचे (Sampath J Ram) निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आत्महत्या करत स्वतःच आयुष्य संपवलं आहे. काम मिळत नसल्याने अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२३ रोजी संपत जे रामने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी […]
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल जळगावातील पाचोरा येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या वादळासमोर तुमची मशाल विझून […]
“राजकारणातही काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करत कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पहिलवानाला कुस्तीतून बादच व्हावं लागत.” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. या ट्विटमधुन देखील ते पुन्हा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. देवेंद्र […]