IPS Transfer : राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पदावरुन विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज […]
Devendra Fadanvis : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री […]
Sudan Crisis: आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी सांगितले की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदान बंदरात पोहोचले […]
Sachin Tendulkar 50th BirthDay : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत असे अनेक विक्रम केले, जे येत्या काही वर्षांत मोडणे अशक्य वाटते. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकरला राजकीय क्षेत्रासह देशातील सर्वच मोठं […]
Neeta Ambani MakeUp Artist : अंबानी यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या घराण्याचे थोडा हटकाच थाट आहे. (Neeta Ambani MakeUp Artist) त्यांच्या कपड्यांपासून हिल्स, शूज किंवा मग चप्पलपासून त्यांचे सर्वच लूक्स ते त्यांच्या मेकअप पर्यंत सगळ्या गोष्टीमधून कायम चर्चेत असतात. (Nita Ambani Looks)मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या भारतातील लोकप्रिय आणि यशस्वी बिझनेस वुमन्स पैकी एक […]
राष्ट्रवादीचे (NCP) शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या पोस्ट देखील कायम चर्चेचा विषय असतात. काल त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली, ज्यावरून मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आलं. या पोस्टमुळे अमोल कोल्हेंचा आता राष्ट्रवादीकडून भाजपाकडे तर प्रवास सुरु झाला नाहीय ना असा अंदाज वर्तवला जात आहे. काय आहे […]
T20 क्रिकेटमधील अजिंक्य रहाणेचा स्ट्राइक रेट 120.50 आहे. बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्यने नुकतेच सांगितले होते की, मी हार मानली नाही. तेव्हापासून त्याची बॅट खूप बोलते आहे. या आयपीएलमध्ये तो पूर्णपणे नव्या अवतारात दिसत आहे. गेल्या तीन हंगामात कधीही 105 च्या वर स्ट्राईक रेट न खेळलेल्या अजिंक्य यावेळी वेगळ्याचपद्धतीने फलंदाजी करत आहे. यावेळी त्याने […]
Mohammad Siraj Apology : यंदाचा आयपीएल सिझन जोरदार सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज स्पॉट फिक्सिंग (Spot fixing) प्रकरणात चर्चेत आला होता. रविवारी राजस्थान विरुध्द झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा सिराज वादात सापडला आहे. यावेळी सिराज मैदानावर गैरवर्तन करताना दिसला. त्याच्या ज्युनियर खेळाडूला शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 […]
Happy Birthday Sachin : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत असे अनेक विक्रम केले, जे येत्या काही वर्षांत मोडणे अशक्य वाटते. 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकरला राजकीय क्षेत्रासह देशातील सर्वच मोठं – […]