Prashant Damale : अभिनेते प्रशांत दामले यांची आजवर अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमीवर येऊन गेली आहेत. त्यांच्या नाटकांना रसिक प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला आहे. आजही त्यांच्या नाटकांना प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. प्रशांत दामले यांनी काही महिन्यांपूर्वी साडे बारा हजार नाटक प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. एवढ्यावरच त्यांचा प्रवास थांबलेला नाही. त्यांनी आपले नाटकाचे प्रयोग सुरुच […]
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून (Prayagraj) एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रयागराजमधील अतिक अहमदच्या चकिया कार्यालयात रक्ताचे अंश सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अतिक अहमदच्या चकिया कार्यालयातून रक्ताच्या डागांसह रक्ताने माखलेले चाकू आणि कपडेही सापडले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच खुलदाबाद पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. […]
Virat Kohli Anushka Sharma Dance Video : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयलचा 7 धावांनी पराभव केला. कोहलीने अलीकडेच एका जिम सेशनमध्ये अनुष्का शर्मासोबत डान्स केला. त्याचा व्हिडिओ अनुष्काने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. अनुष्काने […]
Ayushmann Khurrana Dream Girl 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) सिनेमांच्या यादीमध्ये ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) हा सिनेमाचा अतिशय महत्वाचा ठरला होता. त्याचा हा सिनेमा चाहत्यांना मोठ्या पसंतीस उतरल्याने ते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अखेर आता ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली […]
PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. मोदींची प्रशंसा करणारे लोक पाकिस्तानातही आहेत. पाकिस्तानी मुस्लिमांचे असे अनेक समुदाय आहेत जे मोदींची स्तुती करत असतात. सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एनआयडी फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘विश्व सद्भावना कार्यक्रमात’ पाकिस्तानींच्या तोंडून ‘मोदी है तो मुमकिन है…’चा नाद घुमत आहे. एएनआय या […]
Nitish Kumar met Mamata Banerjee : मोदी विरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी (Opposition Unity) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या ते भेटी घेत आहेत. आज मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर […]
Hyderabad Pitch Report : आयपीएलमध्ये आज (24 एप्रिल) होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असतील. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हा सामना SRH च्या होम ग्राउंड ‘राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद’ वर खेळवला जाईल. येथील खेळपट्टीने या मोसमात आतापर्यंत गोलंदाज आणि फलंदाजांना जवळपास समान मदत दिली आहे. आयपीएल 2023 मध्ये हैदराबादमध्ये […]
काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विचारांध्ये ऐक्यता नसल्याचं समोर आलं. त्यामुळं पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची […]
मागच्या काही दिवसात महाविकास आघाडी राहणार कि फुटणार, अशा चर्चा होत असतानाच आता त्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक (Lok Sabha and Legislative Assembly Elections) आहे. या निवडणुकांसाटी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची […]
Bharat Gogavalae On Sanjay Raut : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय चर्चा केल्या जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी बोलताना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. आत्तापर्यंत किती वेळा ते असे बोलले […]