poshter boyz 2: २ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पोश्टर बॉईज’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः मोठा धुमाकूळ घातला होता. या सिनेमात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने सिनेमाला मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केल्यामुळे सिनेमा सुपरहिट झाला आहे. चाहत्यांच्या या प्रेमामुळे आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या स्वरूपात नव्या ढंगात चाहत्यांच्या […]
शार्क टँक मधील शार्क आणि Shadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी गुगलच्या बिलिंग सिस्टिमला ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी गुगलला ‘डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी’ म्हटले आहे. उद्योगपती असलेल्या मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की Google भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून काम करत आहे आणि पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) अधिकारी याकडे लक्ष देतील. अनुपम मित्तल यांनी […]
Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा दावा केला आहे. लवकरच राज्यतील मुख्यमंत्री बदलले जाणार असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणर असल्याची […]
Thackeray vs Shinde : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेली शिवसेना कोणाची या कायदेशीर उत्तर मिळायला अजून वेळ जाणार आहे. कारण धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आज होणारी सुनावणी रद्द झाली आहे. कोर्टाच्या आजच्या कामकाजात शिवसेनेच्या प्रकरणाचा समावेश नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाबाबतच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून कोर्टात आव्हान दिलं होत. त्यावेळी पुढील सुनावणीसाठी 24 एप्रिल […]
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या जोरदार चर्चेत आहेत. बिग बी यांच्या एका ट्वीटने बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी बिग बी यांना फसवले असल्याचे चाहते म्हणत आहेत. T 4627 – अरे मारे गये गुलफाम , बिरज में मारे गये गुलफाम 🎶 ए […]
Horoscope Today 24 April 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Ahmednagar International Standard Sports Complex, Fadnavis Announced : अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील 35लाख […]
Mahendra Gaikwad VS Shivraj Rakshe : अहमदनगर येथील छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम निकाली कुस्तीत महेंद्र गायकवाडने सोन्याची गदा पटकावण्याचा मान मिळवला आहे. कुस्ती सुरू झाल्यापासूनच खिलाडी वृत्ती दाखवत सोलापूरचा महेंद्र गायकवाड याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर कब्जा मिळवत होता. दोन्ही दिग्गज मल्लांमध्ये जवळपास 10 मिनिटे ही निकाली कुस्ती सुरू होती. या 10 मिनिटांमध्ये […]
Uddhav Thackeray on Gulabrao Patil : काहींना वाटते की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार पण अशा घुशी आम्ही खुप पाहिल्या आहेत. अशा घुशींच्या शेपटीला धरुन राजकारणात आपटायच्या आहेत. निवडणूक आल्यावर प्रचार कार्यकर्ते करतात, कार्यक्रर्ते राबतात आणि निवडणूक आल्यावर हे टिकोजीराव वर बसतात गुलाबो गँग. घोड्याच्या लाथा कार्यकर्त्यांनी खायच्या आणि ह्यांनी घोडेस्वारी करायची हे चालणार […]