राज्यसभा न मिळाल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. गुलाम नबी आझाद तब्बल पाच दशकाहून अधिक काळ काँग्रेसचे नेते होते. पण काँग्रेसवर नाराज होत त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. ते भाजपच्या सोबत जातील अशा शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी […]
Sayali Sanjeev ruturaj Gaikwad : देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर बघायला मिळत आहे. अशातच सध्या क्रिकेट विश्वात आता अभिनेत्री सायली संजीवची चर्चा जोरदार सुरु आहे. धडाकेबाज ऋतुराज गायकवाडचं नावं आलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सायली संजीव आल्याशिवाय राहत नाही. आताही तेच झालं. इकडे ऋतुराजने काल षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधले, तर आज सायलीने पिवळ्या रंगाचा कुडता घातल्याने […]
Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे हे राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा तेव्हाचा कारभार पाहिला तर फडतूस कोण आहे, हे राज्यातील जनतेला चांगले माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्याबाबत जी भाषा वापरली आहे. ती भाषा मलाही समजते, येते. पण मी नागपूरचा असल्याने मी त्या भाषेचा वापर करणार नाही. तुम्ही बोलताना विचार करुन बोला, अन्यथा […]
हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या नाथू ला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे अनेक पर्यटक बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाच्या वेळी या भागात 150 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती मिळाल्याने पोहोच आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी हे हिमस्खलन झाले आहे. या […]
Pune Sasoon Hospital : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात राजकीय पुढारी यांच्याबरोबर आता प्रशासकीय अधिकारी यांना धमकी आणि फेक कॉलचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या महिन्याभरात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे खंडणी, तर भाजपचे पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बीडकर यांनाच २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. धमकी, फेक कॉलचे हे सत्र […]
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात श्रीराम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मोठी दंगल झाली होती.यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाला होता. यावरुन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) सुनावले आहे. राज्यातील जनता ही अतिशय समजूतदार आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जर सरकारची राहिली तर राज्यात निश्चितपणे शांतता […]
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चीनच्या भारताविरोधात (China Vs India) कुरापती सुरु आहेत. चीननं आता आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशाच्या (Arunachal Pradesh) सीमेला लागून असलेल्या 11 ठिकाणांची नावं बदलली आहेत. आतापर्यंत 32 ठिकाणांना चीनी नावं देण्यात आली आहेत. चीनच्या या नापाक करतूतावर भारताने कडक शब्दात टीका केली आहे. 2017 पासून चीनने अरुणाचल प्रदेशातील नावे बदलण्याची […]
पुणे : पुण्यातील (PUNE NEWS) जुन्नर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर (Ahmednagar-Kalyan highway) माळशेज घाटाजवळ इनोव्हा आणि पिकअप कारची समोरासमोर धडक (Accident) झाली आहे. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास वाटखळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. इनोव्हाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण […]
Salman Khan Photo: बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खान (Salman Khan Photo) त्याचे नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. यावर चाहते देखील भरभरून प्रतिक्रिया देत असतात. (Salman Khan) अलीकडेच त्याने आपला एक हसतानाचा एक फोटो शेअर केला. (Photo Share) तसेच त्याच्या लग्नाच्या चर्चां देखील अधून मधून होत असतात. ५७व्या वर्षीही अविवाहित असलेल्या भाईजानच्या लग्नाची […]
राज्यात निवडणुकांना अजून बराच काळ शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाटपावरून संघर्ष दिसत होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देणार असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आले. पण […]