- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘सर्किट’ मध्ये मिलिंद शिंदेंचा खलनायकी अंदाज
Circuit: मराठी मालिका आणि चित्रपटातून अनेक चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) कायम वेगवेगळे पात्र साकारताना दिसतात. त्यांनी साकारलेलं अनेक पात्र ते जिवंत करतात. त्यांची नजर आणि संवाद बोलण्याची शैली यामुळे ते सर्वांना खूपच हटके वाटतात, आणि ते सगळ्यांपासून काहीतरी हटके बनवत असतात. आता असच एक वेगळंच रूप चाहत्यांना बघायला मिळणार […]
-
गौतमीने सांगितले इंदुरीकर महाराजांना पैशाचे गणित, तीन लाख रुपये घेतले असते तर…
मुंबई : आपल्या नृत्याच्या अदाकारीने तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) आणि विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कोण किती पैसे घेतं यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही, अशी खंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी […]
-
Sanjay Raut : हे भिजलेल काडतूस उडत देखील नाही; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
Sanjay Raut Vs Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे […]
-
Adipurush च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक भोवणार? ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल
Adipurush : राम नवमीच्या दिवशी ‘आदिपुरुष’ (Adipurush ) या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं, पण यावर अनेक लोक आक्षेप घेत असल्याचे दिसून येत आहे. (Adipurush New Poster Controversy) ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचं पोस्टरनंतर टीझर आता वादात सापडला आहे. (Adipurush New Poster) या चित्रपटाने पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून नेटकऱ्यांनी यावर जोरदार संताप व्यक्त करत आहेत. आता तर […]
-
नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक, 2 पोलीस जखमी
नंदुरबार : शहरात (Nandurbar) मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. दंगलचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 6 ते 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Nandurbar Police) दिली. दोन गटातील वादातून ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. रामनवमीच्या दिवसापासून राज्यातील विविध भागातून हिंसाचार आणि […]
-
अजब! ड्रायव्हरशिवाय चालणारा ऑटोमॅटिक ट्रॅक्टर, रिमोट कंट्रोलने नांगरणी करणार
वारंगल (तेलंगणा) – आधुनिक तंत्रे आणि यंत्रांनी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अनेक दिवसांपासून लटकलेली कामे आता क्षणार्धात पूर्ण होत आहेत. शेतीची कामे सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी विविध यंत्रे, अवजारे आणि वाहने शोधून काढली जात आहेत. किफायतशीर असण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त आहेत. या दिशेने काकतिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, वारंगल […]
-
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाला लाखो डॉलर्सचा दंड, पॉर्न स्टारला द्यावी लागणार नुकसान भरपाई
नवी दिल्ली : अमेरिकेचे (US President) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना एका पॉर्न स्टार अभिनेत्रीला अवैधरित्या पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात दाखल झाले होते. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांना 1.22 लाख डॉलर्सचा दंडही ठोठावला आहे. […]
-
Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?
मुंबई : भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढत असतानाच ठाण्यातील एका घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या ‘फडतुस’ या शब्दांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केला केली आहे. ‘महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त […]
-
Horoscope Today 5 April 2023 : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 5 April 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
Shripad Mirikar Sad Demise : ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार मिरीकर निवर्तले!
Shripad Mirikar Sad Demise :: महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे निधन झाले आहे. स्नेहालयसह अनेक सामाजिक संस्थेचे ते आजीव सदस्य आणि पालक श्रीपाद रामराव तथा अण्णा मिरीकर यांचे आज मंगळवारी १०.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. मिरी येथील सरदार घराण्यातील […]









