Niranjan Davakhare On Uddhav Thackeray : ठाण्यातील एका महिलेने मारहाणीचा आरोप केल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन महिलेची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. यावेळी फडणवीसांना त्यांनी फडतूस असे म्हटले होते. त्यानंतर भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतूस आहे, अशा शब्दात उद्धव […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे म्हटले आहे. यावरुन संजय राऊतांनी आता […]
Shah Rukh Khan-Gauri: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी यांच्या क्लचरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटन सोहळा पार पडला. दोन दिवसांपासून हा सोहळा सुरु होता. (Shah Rukh Khan-Gauri) या सोहळ्याला बॉलिवूडबरोबच हॉलिवूडमधील कलाकरांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. View this post on Instagram A post shared by SRK VIBE (@srkvibe2.0) […]
अहमदनगर : रामनवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली हिंसक घटना ताजी असतानाच काल रात्री अहमदनगरमध्ये (Ahmednagar crime) दोन गटात राडा झाला. झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यात सहा व्यक्ती जखमी झाले तर एक वाहनाचे नुकसान झाले आहे. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Police) रस्त्यावर गजराजनगरमध्ये मंगळवारी दोन गट भिडले होते. झेंडा लावण्यावरुन वाद […]
Forbe’s Rich List 2023 : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत आहेत. फोर्ब्सने 2023 या वर्षातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी पुन्हा एकदा नंबरवर राहिले आहेत. तर याच यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरणारे मुकेश अंबानी जगातील टॉप – […]
Congress Leader Avinash Bagave give lifethreat : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना धमक्या व खंडणीसाठी फोन येत आहेत. तर काही नेत्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार घडतो आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांमध्ये भितीचे वातवरण तयार झाले आहे. आता तर एका माजी गृहमंत्र्याचा मुलालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री […]
Kiccha Sudeep Threatening Letter : कन्नड सुपस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep Threatening Letter) सध्या भाजप (BJP) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान अभिनेत्याला धमकीचं पत्र मिळालं आहे. किच्या सुदीपचा मॅनेजर जॅक मंजूला सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक खाजगी व्हिडीओ शेअर करण्याचे धमकीचं पत्र मिळाले आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. Karnataka | […]
Circuit: मराठी मालिका आणि चित्रपटातून अनेक चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) कायम वेगवेगळे पात्र साकारताना दिसतात. त्यांनी साकारलेलं अनेक पात्र ते जिवंत करतात. त्यांची नजर आणि संवाद बोलण्याची शैली यामुळे ते सर्वांना खूपच हटके वाटतात, आणि ते सगळ्यांपासून काहीतरी हटके बनवत असतात. आता असच एक वेगळंच रूप चाहत्यांना बघायला मिळणार […]
मुंबई : आपल्या नृत्याच्या अदाकारीने तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) आणि विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कोण किती पैसे घेतं यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही, अशी खंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी […]
Sanjay Raut Vs Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे […]