Supreme Court on ED And CBI : सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षातील नेत्यांना मोठा दणका दिला आहे. देशातील 14 विरोधी पक्षांनी मिळून ईडी व सीबीआय यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे व याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षाने ईडी ( सक्तवसुली संचलनालय ) व […]
Pune Breaking : नदी पात्रात साफसफाई दरम्यान सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत. बडी दर्गा जवळच्या नदी पात्रात तीन पायरी समाधी सापडली आहे. तसेच नदी सुधार योजनेच्या कामादरम्यान पिंड आणि ब्रिटिशकालिन बंदूक सापडली आहे. मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पुणेश्वर आणि नारायणेश्वर या मंदिरांचा वाद सुरू असलेल्या चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आता पुण्यातील नदीपात्राजवळ […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्ती रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जावा अथवा त्यांना पदावरुन हटविले जावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेऊन केली आहे. ठाकरे गटाच्या […]
Prashant Damle : मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अशोक सराफ (ashok saraf) यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. (social media) या दोन्ही कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. यामुळे आज कलाविश्वात या दोन्ही कलाकारांकडे आदराने बघितले जाते. या दोन्ही कलाकारांमध्ये खूप चांगली […]
NZ vs SL 2nd T-20 : ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs SL) न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19 षटकांत 141 धावांत आटोपला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 14.4 षटकांत 146 धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका 1-1 च्या बरोबरीत आली आहे. न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेला […]
Narayan Rane : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ‘फडतूस’ शब्दावरून गदारोळ सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ म्हणून हिणवले आहे. त्यावरून भाजपचे मंत्री, आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी तुटून पडले आहेत. या वादात आता केंद्रील मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती […]
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDCC) कर्जवाटपात माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर झालेल्या छाप्यानंतर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यानंतर याच प्रकरणात बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील (PN […]
Hapus Mango On EMI at Pune : उन्हाळा आणि आंबा हे समीकरण सातत्याने आपल्याकडे चालू आहे. उन्हाळ्यामध्ये आंबा खाणे हा सर्व लोकांसाठी खास आनंद देणारा क्षण असतो. एक तर उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळेची सुट्टी असते. त्यामुळे आपल्या कुटूंबासोबत आंब्याचा आस्वाद घेणे ही एक विशेष बाब असते. त्यातही आपल्याकडे आंब्याचे असंख्य प्रकार आहेत. अगदी हापूसपासून तर केशर, […]
Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा ‘भोला’ (Bholaa) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6) ३० मार्चला हा प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या ६ दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. […]
Bihar Politics : विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल बिहार विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून भाजप आमदार जीवेश मिश्रा यांना मार्शलने सभागृहाबाहेर हाकलून दिले आहे. हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवेश मिश्रा हे जाब विचारत होते. त्यावरून सभापती संतापले आणि त्यांनी मार्शलला आदेश देऊन मिश्रा यांना हाकलून दिले. #WATCH | Bihar: BJP MLA Jivesh Mishra carried out of the House […]