Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा ‘भोला’ (Bholaa) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Ajay Devgn Bholaa Box Office Collection Day 6) ३० मार्चला हा प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या ६ दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. […]
Bihar Politics : विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल बिहार विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून भाजप आमदार जीवेश मिश्रा यांना मार्शलने सभागृहाबाहेर हाकलून दिले आहे. हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवेश मिश्रा हे जाब विचारत होते. त्यावरून सभापती संतापले आणि त्यांनी मार्शलला आदेश देऊन मिश्रा यांना हाकलून दिले. #WATCH | Bihar: BJP MLA Jivesh Mishra carried out of the House […]
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आयोजित निषेध मोर्चाला आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे […]
नवी दिल्ली : इलॉन मस्क हा ट्विटर यूजर्सला वेळोवेळी धक्के देत आलाय. नुकताच त्याने ट्विटरचा लोगो (Twitter logo) बदलून अनपेक्षित धक्का दिला होता. त्याने हा निर्णय का घेतला याची मोठी सोशल मिडीयावर चर्चा झाली. आता ट्विटरवरच्या निळी चिमणीची जागा डॉजकॉइनने (Dogecoin) घेतली आहे. यावर लोकांनी डॉजकॉइन म्हणजे काय हे शोधले आणि डॉजकॉइनचे (Dogecoin Price Hike) […]
Pravin Tarde Marathi Movie Baloch : पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची असीम शौर्यगाथेचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये अभिनेते प्रवीण तरडे यांचा अंगावर काटा आणणारा लूक बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post shared by @prakashjpawar […]
Devendra Fadanvis On Sawarkar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. सावरकर गौरव यात्रा ही काल नागपूर येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर […]
Kolhapur collector office : आजवर अनेकदा तुम्ही सामान्य माणसांवर किंवा काही संस्थांवर जप्ती आल्याचं वाचलं असेल पण कधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती झाल्याचं ऐकलं आहे का, नसेल ऐकलं असेल. तर आता वाचा. कारण आज न्यायालयाने थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर जप्तीचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी […]
Supreme Court Lawyers free to virtually Work : देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) मुख्य न्यायमूर्तींनी वकिलांना मोठी सूट दिली आहे. कोरोनाची (Corona virus) वाढती प्रकरणे पाहता सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी वकिलांना वर्चुअली न्यायालयात हजर राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायाधिश म्हणाले, ‘कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे वर्तमानपत्रातील […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तीन दिवस आधी तेलंगणा पोलिसांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांना अटक केली आहे. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार पेपर लीक प्रकरणी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, पण ते त्याला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांना अटक […]
Nagraj Manjule New Marathi Movie : नेहमी हटके चित्रपट बनवणारा नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची नागराजच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. आता लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नागराज यांनी घर बंदूक बिरयानी या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी […]