Horoscope Today 6 April 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत […]
Eknath Shinde : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले हिंदुत्व हे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना प्राणाहून प्रिय होते. मात्र, त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी सावरकर यांचा अपमान सहन करत आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी हे वारंवार आपमान करत आहेत. म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना ‘सावरकर गौरव’ यात्रा काढून मुहतोड उत्तर […]
Ajit Pawar : शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची दोन दिवसांपूर्वी अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेत सांत्वन केले. प्रवीण गोपाळे यांची पत्नी, भाऊ यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ती मी राजकीय दबावाला बळी न पडता पिंपरी-चिंचवडचे सहायक […]
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे येथे येऊन मला मुख्यमंत्री की गुंडमंत्री, देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे म्हटले. खरंतर सत्ता गेल्यामुळे ते आगपाखड करत आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. तसेच जनता सुज्ञ असून ते आरोपांना नाही तर कोण काम करतेय याला महत्त्व […]
Mahesh Landge : तीस लाख रुपयांची खंडणी द्या नाही तर… असे म्हणत उद्योगनगरीतील भाजपचे नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार लांडगे यांनी सुरू केलेल्या परिवर्तन या हेल्पलाईनवर ही धमकी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भाजपच्या मोठया नेत्यांना फोनवरून खंडणी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या येत […]
Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांनी आज ठाणे शहरात मोर्चा काढून ठाणे जिंकून दाखवणार अशी भाषा केली आहे. पण, त्यांना मी एवढंच सांगेन की, तुमच्या जन्म देखील झाला नव्हता. तेव्हापासून मी शाखाप्रमुख होतो. राजकारणात अनेक चढ-उतार मी अनुभवले आहेत. अनेक पदावर काम केले आहे. त्यामुळे ठाण्यात येऊन माझ्याविरोधात लढण्याची भाषा करू नये. तुम्ही सोन्याचा चमचा […]
Rahul Gandhi-New Delhi : राहुल गांधी यांना सरकारी बंगला खाली करायला सांगितला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कुठे राहायला जाणार याची सुरु आहे. मात्र, आता ला चर्चेला राहुल गांधी यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील घरी राहायला जाणार आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांनी राहुल गांधी यांना सोनिया […]
Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांची मने जिंकते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बरोबरच्या नात्यामुळे मलायका ही कायमच बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. View this post on Instagram A […]
Jitendra Awhad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे येथे आज महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाणे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ आज ठाण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आव्हाडांनी […]
Narayan Rane Vs Uddhav Thackeray : अडीच वर्षांपूर्वी राज्यात कोरोनाचा कहर होता. लोकं मरत होती. पण मातोश्रीवाले घरी बसून टक्केवारी कमवत होते. कोरोनात प्रत्येक टेंडरमागे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे १५ टक्के कमिशन घेत होते, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री […]