Mirzapur 3 OTT Release Time: अली फजल आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले.
Sathyaraj Joins Salman Khan Starrer Sikandar: सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे.
Hina Khan Video : किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Anant-Radhika Mameru Rasam : अनंत आणि राधिका मामेरू समारंभात तिच्या देसी अवताराने प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून मानुषी छिल्लर आहे.
Vivek Oberoi : आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत विवेक ओबेरॉयने फार मोजकेच चित्रपट केले. अभिनयापेक्षा आपले सगळे लक्ष व्यवसायावर केंद्रीत आहे.
Alia Bhatt Update: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
Maharaj Movie: मल्होत्रा पी. सिद्धार्थ दिग्दर्शित 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रसारित झाला.
Horoscope Today 4 July 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Fawad Khan Comeback: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे (Fawad Khan ) जगभरात फॅन फॉलोइंग आहेत.
Mirzapur 3 Relaese Date OTT Platform: 'मिर्झापूर 3'ची (Mirzapur 3) आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.