- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Duniyadari: अखेर ठरलं! दिघ्या पुन्हा कट्टावर राडा घालणार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
duniyadari sequel: 11 वर्षांपूर्वी आलेला मराठी सिनेमा म्हणजे 'दुनियादारी'. 'दुनियादारी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा पुढचा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
Bai G Trailer: ‘बाई गं’ चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न; चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत
Swapnil Joshi Prarthana Behere Bai G Movie Trailer : 'बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
-
Natasa Divorce: हार्दिकनंतर नताशकडूनही घटस्फोटाच्या चर्चांना दुजोरा ? म्हणाली, ‘तुझ्या आयुष्यात…’
Natasa Stankovic : विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचं बरंच कौतुक करण्यात आलं. पण एका गोष्टीमुळे सध्या तो बराच चर्चेत आहे.
-
Kalki 2898 AD: कधी अन् किती वाजता ओटीटीवर स्ट्रीम होणार ‘कल्की 2898 एडी’? उत्सुकता शिगेला
Kalki 2898 AD OTT Release Date: 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD ) केवळ देशातच नाही तर परदेशातही आपल्या प्रचंड कमाईने सर्वांच्या हृदयावर आपली छाप सोडत आहे.
-
Horoscope Today: आजचे राशी भविष्य 7 जुलै 2024, या राशीच्या लोकांनी नोकरीत सावधानतेने पाऊल उचला
Horoscope Today 7 July 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Sushant Singh Rajput : सुशांतच्या मृत्यूप्रकरणात करणी सेनेची एन्ट्री; सीबीआयला दिला थेट इशारा
Sushant Singh Rajput Death Case: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput ) निधनाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
सागरिका म्युझिकची यशस्वी 25 वर्ष पूर्ण’; ‘नानाछंद’ द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार
Nana Patekar: संगीत क्षेत्रात यशस्वी 25 वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिकच्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
-
AMKDT: अजय आणि तब्बू स्टारर ‘औरों में कहाँ दम था’ची नवीन रिलीज डेट आली समोर
AMKDT New Release Date: अजय देवगण आणि तब्बू स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट 'औरों में कहाँ दम था' बद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.
-
Ashtapadi: ‘अष्टपदी’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण, अभिनेता संतोष जुवेकरसह अनेक कलाकार झळकणार…
Ashtapadi Movie: 'अष्टपदी' या (Marathi Movie) आगामी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे.
-
Box Office : ‘कल्की 2898 एडी’ची सुसाट घोडेदौड, पठाणला टाकले मागे, 9व्या दिवशी केली इतकी कमाई
Kalki 2898 AD: 'कल्की 2898 एडी'ने रिलीजच्या 9व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी किती कलेक्शन केले चला तर मग जाणून घेऊया?










