- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Kakukda: रितेश भाऊचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’ होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे
Kakukda OTT : रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काकुकडा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
-
‘Bad News’ सिनेमातील विकी-तृप्तीचे इंटिमेट सीन कसे शूट केले? करण जोहरने सांगितला सेटवरील अनुभव
Karan Johar On Bad News Romance: विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचा (Tripti Dimri) 'बॅड न्यूज' (Bad News) हा चित्रपट 19 जुलैला रिलीज होणार आहे.
-
Indian 2: कमल हसनचा ‘इंडियन 2’ चित्रपट वादग्रस्त! ‘या’ कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी
Indian 2: कमल हसनचा (Kamal Haasan ) 'इंडियन 2' ( Indian 2) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे.
-
Thangalaan Trailer: चियान विक्रमच्या आगामी ‘तगंलान’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Thangalaan Trailer : चियान विक्रमचा चित्रपट याच वर्षी येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की हा चित्रपट KGF सारख्या कोलार गोल्ड फील्डशी संबंधित आहे.
-
Horoscope Today: आजचे राशी भविष्य 11 जूलै 2024, या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परीक्षा घेणारा
Horoscope Today 11 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Sarfira: खिलाडी कुमारच्या ‘सरफिरा’ मोठा झटका, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये स्थिती खराब
Advance Booking Report: 'सराफिरा'ने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगसाठी आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
-
Karan Johar: ‘वकीलांची टीम प्रत्येक चित्रपटाची स्क्रिप्ट आधी का वाचते? अभिनेत्याने सांगितले कारण…
Karan Johar: करण जोहरनेही (Karan Johar) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाची स्क्रिप्ट विषयावर थेटच भाष्य केले आहे.
-
Tamannaah Bhatia: ‘बाहुबली द बिगिनिंग’ ला 9 वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली आठवण
Tamannaah Bhatia: 'बाहुबली: द बिगिनिंग'च्या रिलीजची 9 वर्षे साजरी केली असून हा चित्रपट तमन्नाला पॅन इंडियाची अभिनेत्री म्हणून ओळख करून दिली.
-
Mirzapur 3: मिर्झापूर सीझन 3 चाहत्यांना कंटाळवाणा का वाटला? जाणून घ्या कारणे …
Mirzapur Season 3: मिर्झापूर सीझन 3 (Mirzapur Season 3) मोठ्या धूमधडाक्यात रिलीज झाला आहे.
-
Elvish Yadav: एल्विशला ईडीची नोटीस; 23 जुलैपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Elvish Yadav: एल्विश यादववर सापाची तस्करी केल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी त्याला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.









