Thangalaan Trailer: चियान विक्रमच्या आगामी ‘तगंलान’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Thangalaan Trailer: चियान विक्रमच्या आगामी ‘तगंलान’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Thangalaan Trailer Hindi Out: ‘ चियान विक्रमचा (Chian Vikram) आगामी चित्रपट ‘तगंलान’ (Thangalaan Movie) आहे. ज्याच्या निर्मात्यांनी बुधवारी बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज (Thangalaan Trailer ) केला आहे. हे पाहून चाहत्यांना कथेचा अंदाज येऊ शकतो. तसेच हा ट्रेलर (Thangalaan Movie Trailer) खरोखरच जबरदस्त सस्पेन्स देतो. सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

‘तगंलान’च्या ट्रेलरमध्ये (Thangalaan Trailer ) चियान विक्रमचे नेत्रदीपक परिवर्तन आणि पा. रणजीतच्या चमकदार दिग्दर्शनाची झलक पाहायला मिळते. चित्रपटातील सर्व उत्कृष्ट पैलू समोर आणतो. व्हिज्युअल्सही खूप भव्य ठेवण्यात आले आहेत.

‘थंगालन’ची खासियत

चियान विक्रम आपल्या भूमिकेत कमाल करताना दिसत आहे आणि त्याचा अभिनय पाहण्यासारखा आहे. ‘सरपत्ता पारंबराई’, ‘कबाली’ आणि ‘काला’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक यावेळीही पूर्णपणे वेगळा डोस देत आहे.

Maharaj ची जागतिक कामगिरी; अनेक देशांत नॉन-इंग्लिश टॉप टेन लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

‘थंगालन’ची कथा

हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो हे ट्रेलर पाहिल्यानंतर स्पष्ट होते. चित्रपटाची कथा कोलार गोल्ड फील्ड्स (KFG) च्या वास्तविक इतिहासाची आहे. 200 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी, ब्रिटिशांनी कोलार सोन्याच्या खाणीचे क्षेत्र शोधून काढले आणि ते त्यांच्या फायद्यासाठी वापरले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज