Mirzapur Season 4: मिर्झापूरचा सीझन 3 सध्या खूप चर्चेचा विषय आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Salman Khan : सलमान खान गोळबार प्रकरणात ( Salman Khan House Firing) मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Horoscope Today 9 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक खास मुलाखत दिली.
Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लेट्सअप मराठीला एक खास मुलाखत दिली.
Manisha Koirala: 'हिरामंडी'मध्ये मल्लिकाजनच्या भूमिकेत दिसलेली मनीषा कोईराला (Manisha Koira) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीचा एक भाग आहे.
Alanna Panday : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (Chunky Panday) हा आजोबा झाला आहे. पांडे कुटुंबियांच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे.
duniyadari sequel: 11 वर्षांपूर्वी आलेला मराठी सिनेमा म्हणजे 'दुनियादारी'. 'दुनियादारी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा पुढचा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Swapnil Joshi Prarthana Behere Bai G Movie Trailer : 'बाई गं' चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
Natasa Stankovic : विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचं बरंच कौतुक करण्यात आलं. पण एका गोष्टीमुळे सध्या तो बराच चर्चेत आहे.