गणपती उत्सवासह अन्य सण साजरे करताना मोठ्या प्रमाणात डीजे, लाऊडस्पीकर आणि लेझर बीमचा वापर केला जातो.
कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते.
पुण्यातील कॅम्प परिसरात बर्गर किंग नावाने एक आऊटलेट आहे. जे शापूर आणि अनाहिता इराणी हे जोडपे चालवते.
कोणत्याही स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना अचूक नेम धरण हे खरच महत्त्वाचं आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर बाहेर येतात.
महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
विनेशच्या स्वागतावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक उपस्थित होते. यावेळी या दोघांनीही विनेशचे सांत्वन केले.
हिंदीत गुलमोहर चित्रपटाने बाजी मारली आहे. “सर्वोत्कृष्ट कथन (व्हॉईसओव्हर) 'मर्मर्स ऑफ द जंगल' ला जाहीर करण्यात आला आहे.