बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे.
Jaya Bachchan Mother Death : बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासू इंदिरा भादुरी यांच्या निधनाचं वृत्त खोटं आहे. पाठीचा कणा मोडल्यामुळे त्यांना भोपाळमधील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Jaya Bachchan’s mother Indira Bhaduri passes away in Bhopal) जया बच्चन यांच्या आई इंदिरा […]
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा अल्याचे अमित राज ठाकरे यांनी म्हटले आहे पण...
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठीअजित पवारांक़डून (Ajit Pawar) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, यात 38 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असून, स्वतः अजित पवार बारामतीमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पिंपरीतुन राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, मावळमधून सुनील शेळके आणि येवल्यातून छगन […]
2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जय शेट्टीच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला होता.
राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी नाट्य असतानाच आता पवारांनी ऐन मोक्याच्यावेळी अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत EVM मशीनवर तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे आणि मोठा दिसणार आहे. मात्र, आयोगाने