Unknow Facts About Waheeda Rehman : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. वहिदा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहिदा रहमान त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत राहत असे मात्र, वहिदा यांच्याशी संबंधित अनेक अशा गोष्टी आहेत ज्या चाहत्यांना माहिती नाही. […]
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदानी (Gautam Adanai) यांनी नुकताच अहमदाबाद येथे गौतम अदानींच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यानंतर अदानी आणि पवारांचा एकत्र फोटो समोर आला होता. दोघांच्या एकत्रित फोटोची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत झाली होती. मात्र, आता अदानी आणि पवारांच्या या भेटीमागे बारामतीचं कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. स्वतः […]
नवी दिल्ली : आगामी काळात दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण असून, हीच नफा कमावण्याची नामी संधी आहे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिला आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांच्या सक्तीविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाने वरील सल्ला दिला आहे. तसेच येत्या दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती बीवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने […]
कोलंबो : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeepsingh Nijjar) हत्येनंतर भारत आणि कॅनडा देशातील संबंध बिघडले असून, दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. एकीकडे जगभरातील काही देशांनी कॅनडाची बाजू घेत असताना आता भारताचा शेजारी श्रीलंका भारतासाठी दंड थोपटून कॅनडाविरोधात मैदानात उतरला आहे. कॅनडा-भारत वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी जस्टिन ट्रुडो यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले […]
नवी दिल्ली : एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. राहुल गांधींनी वायनाड सोडावे आणि शेरवानी-काळ्या टोपीच्या माणसाशी लढावे असे चॅलेंज ओवैसी यांनी दिले आहे. ओवैसी यांच्या या आव्हानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राहुल गांधींसाठी […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल (Urjit Patel) यांची तुलना सापाशी करण्यात आली होती, असा खुलासा माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग (Subhash Garg) यांनी केला आहे. गर्ग यांच्या ‘वी अल्सो मेक पॉलिसी’ या पुस्तकात गर्ग यांनी हा खुलासा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. […]
नाशिक : नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे (Nagpur Rain) शहरातील विविध भागात पावासाचे पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शहरातील विविध भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी एका ठिकाणी फडणवीस पुरग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्याला अरेरावी करत ओढत असल्याचे दिसून आले हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला […]
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. राष्ट्रवादीतील शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून अनेक नेत्यांनी भाजपकडून केल्या जाणाऱ्या फोडाफोडीवर उघडपणे हल्लाबोल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेदेखील (Supria Sule) वेळोवेळी यावर भाष्य करताना दिसतात. मात्र, आज (दि. 22) त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद […]
नवी दिल्ली : शिक्षण, नोकरी किंवा फिरण्याच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या व्यक्तींबाबत तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र, एका रिपोर्टमधून यावर्षी थोडे थोडके नव्हे तर, तब्बल 6500 हून अधिक सुपर रिच (India Super Rich People) व्यक्ती भारताला कायमचं गुडबाय करण्याच्या विचारात आहेत. हेन्ली प्रायव्हेट हेल्थ मायग्रेशन रिपोर्टनुसार हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (6500 Super Rich […]
भारतात खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकाला अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिले असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना भारताकडून व्हिसा देण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत भारतीय संघाचा कडवा प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकच्या संघाचा कर्णधार बाबर आझमने विश्वचषकासाठी केलेले खास प्लानिंग फिस्कटण्याची शक्यता आहे. व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तानी खेळाडूंसह पीसीबीची धाकधूक वाढली आहे. भारतात […]