TMC MP Kalyan Banerjee On Jagdeep Dhankhar Mimicry : संसदेच्या बाहेर उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankar) यांच्या मिमिक्रीवरील घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धनकड यांची नक्कल करणाऱ्या कल्याण बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे धनखड यांना अपमानित करण्याचा मुळीच हेतू नव्हता असे म्हणत मिमिक्री एक कला असल्याचे स्पष्टीकरण कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी दिले […]
नागपूर : मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटलांच्या डेडलाईनला राज्य सरकारनं केराची टोपली दाखवली आहे. येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्या असा अल्टिमेटम जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे. मात्र, राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे […]
49 More Lok Sabha Opposition MPs Suspended : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन केले जात आहे. गेल्या चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज (दि. 19) आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) […]
T20 League: टी 20 क्रिकेट स्पर्धांच्या लिलावाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा हा लिलाव प्रथमच देशाबाहेर आयोजित केला जात आहे. या लिलावाला आज ( दि.19) दुपारपासून सुरूवात होणार आहे. आजच्या लिलावात एकूण 333 खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु, आजच्या लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडूंचीच विक्री करता येणार आहे. […]
Dawood Ibrahim Criminal History : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) पाकिस्तानात विष प्रयोग केलाचा दावा केला जात आहे. या घटनेनंचर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊदवर खरंच विष प्रयोग करण्यात आला आहे का? याची अद्यप पुष्टी झालेली नाही. जगातील अनेक देश विशेषतः […]
मुंबई : धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग (Adani Group) समूहाला देण्याच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने अदानींच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. विकासाच्या नावाखाली सर्वकाही अदानींच्या घशात घालू देणार नाही. कदाचित सरकारकडे कागद पेन आणि ऑफिस असेल पण तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात असल्याची आठवणही ठाकरे यांनी करून […]
Rahul Gandhi On Parliament Security Breach : संसदेवर नुकत्याच करण्यात आलेल्या स्मोक हल्ला हा देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई (Unemployment) असल्याचं मोठं विधान काँग्रेस नेते राहु गांधींनी केले आहे. बेरोजगारी आणि महागाईमुळे ही घटना घडल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे ही घटना घडल्याचं खापर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर फोडलं आहे. मोदींच्या धोरणामुळे देशातील नागरिकांना […]
Devendra Fadnavis Attack On Sharad Pawar Over Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप अंतिम तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. मात्र, मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर, तो शरद पवार यांनी केला आहे. स्वतःच्या नेतेपदासाठी पवारांनी दोन समाजांना झुलवतं ठेवलं, असे मोठे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
नवी दिल्ली : उसाच्या रसापासून थेट इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर केंद्रातर्फे बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता अवघ्या चार दिवसात केंद्राने घेतलेला हा निर्णय अखेर बदलला आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ऊस […]
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. संपत कुमार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून, हे प्रकरण आयपीएल 2013 मध्ये उघडकीस आलेल्या सट्टेबाजी प्रकरणाशी संबंधित असून, त्यावर कोर्टाने वरील निर्णय दिला आहे. (Madras high court sentences IPS officer Sampath […]