पुणे : संपूर्ण राज्यात काल (दि. 30) रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र, याच दिवशी राखी बांधण्यासाठी जात असताना टायर फुटून चार चाकी गाडी खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) बुडाली. यात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. संस्कृती सोमनाथ पवार (वय 12 वर्षे रा. नांदेड सिटी) असे अपघातात […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्याचे वृत्त समोर आले असून, हल्लेखोरांकडून नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (Cyber Attack On Supreme Court Web Site) Supreme Court issues a circular stating that its Registry has been made aware of […]
Cyrus Punawalaon on Sharad Pawar : काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य केलं होतं. पवारांचं वय झाल्यानं कुठंतरी थांबायला हवं असं म्हणत अजित पवारांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितलं […]
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना आजपासून (दि. 30) सुरूवात होणार असून, भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे. विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाकडे ड्रेस रिहर्सल म्हणून बघितले जात आहे. मात्र, आशिया चषकाला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वतःला ‘ऑल इज वेल’ म्हणत काय […]
मुंबई : देशातून ‘मोदी राज’ उखडून टाकण्यासाठी देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत उद्या (दि.31) आणि परवा म्हणजेच (दि.1) रोजी पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हजेरी लावणार असून, त्यांच्या पाहुणचारासाठी खास तयारी करण्यात आली आहे. पाहुणचारासाठी अनेक मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल या बैठकीत […]
नवी दिल्ली : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून, विजयाच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाकडून अगदी सुक्ष्म नियोजन केले जात आहे. निवडणुकांपूर्वीच 2024 मध्ये देशात कमळ फुलेल असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. 350 प्लससाठी भाजपकडून आतापासूनच नियोजन केले जात असून एकहाती विजयासाठी भाजपकडून पक्ष बूथ स्तरावर लक्ष केंद्रित केले जात आहे. तसेच देशाच्या […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी आपल्याला 100 कोटी रूपयांची ऑफर आल्याचं म्हटले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता असा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
पिंपरी : रक्षाबंधनच्या दिवशी पिंपरी-चिंचवड येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिखली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. Asia Cup 2023: बांगलादेश-अफगाणिस्तान बिघडू शकतात अनेक संघांचा गेम प्लॅन, असा आहे विक्रम मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखली परिसरात असलेल्या सचिन हार्डवेअर या दुकानाला पहाटेच्या […]
नवी दिल्ली : आशिया चषकाचा (Asia Cup) थरार उद्यापासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून, स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली. नुकतीच आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. यात अनफिट के. एल. राहुलला (KL Rahul) संघात संधी देण्यात आली होती. यावरून आनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर आता […]
बीड : राजकारणातील सुरू असलेल्या कुरघोडींमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर आता त्यांचा राज्यव्यापी दौरा आखण्यात आला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा पंकजा मुंडे सक्रीय होणार असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्याची जशी चर्चा होत आहे तसेच याच्या नावाचीदेखील तेवढीच चर्चा होत आहे. पंकजांच्या […]