पुणे : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) विविध पक्षांकडून रणनिती आखण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या सर्व तयारीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी हडपसर विधानसभेसाठी शरद पवार त्यांचा हुकमी एक्का मैदानात उतरवणार असून, या नेत्याला तयारी करण्याचे आदेश पवारांनी दिले आहेत. काल […]
Farmer suicide In Marathwada : राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, यातच मराठवाड्यातून शेतकरी आत्महत्यांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सर्वाधिक आत्महत्याक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात होत आहेत. Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची […]
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Protest) मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांचे उपोषण सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही हे आंदोलन थांबवण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता जरांगे पाटलांनी आफला दणकाच असा आहे असे म्हणत सरकारला इशारा आणि संदेश […]
Asia Cup India Vs Pakistan Match Update : आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तानमधील कालचा (दि.10) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला असून, ज्या ठिकाणी सामना थांबवण्यात आला होता. तेथूनच आज (दि. 11) सामना पुन्हा खेळवला जाणार आहे. मात्र, आजही पावसाचे सावट असून, पावसामुळे आजचा सामनाही रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आजचा सामना रद्द झाल्यास […]
What Is New Delhi Leaders Declaration : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्राला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे जगभरात भारताचा डंका वाजणार असून, G20 चा संयुक्त जाहीरनामा उद्या म्हणजेच रविवारी प्रसिद्ध केला जाणार आहे. पण, आज G20 परिषदेत मंजुर करण्यात आलेला नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र नेमकं काय […]
जालना : गेल्या 12 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी ( jalna Marath Protest) उपोषणाला बसलेल्या मनोज पाटील जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारसोबत काल झालेल्या चर्चेनंतरही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही,त्यामुळे सरकारने पाठवलेला प्रस्ताव आपल्या मान्य नसून आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले आहे. माजी आमदार अर्जुन खोतकर […]
नवी दिल्ली : G20 परिषदेचे (G20 Summit New Delhi ) नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असून, जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आदर देत स्वागत केले. यावेळी मोदींकडून भारताच्या संस्कृतीशी संबंधित कोणार्क चक्राची (Konark Chakra) ओळख करून दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचा हात धरून मोदींनी या चक्राबद्दल माहिती दिली. […]
नवी दिल्ली : संपूर्ण जागाचे लक्ष लागलेल्या भारतातील G20 परिषदेला नवी दिल्लीत मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांचे स्वागत केले. यानंतर भाषणाला सुरूवात करताना त्यांनी मोरोक्कोतील भीषण भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांदली वाहिली. यानंतर त्यांनी जगात विश्वासाचे संकट असून, यावर मात करण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास’ […]
नागपूर : निवडणूक शपथपत्रातील (Fadnvis Election Affidavit Case) दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना न्यायालयाने दोषमुक्त ठरवले आहे. या निर्णयामुळे फडणवीस यांची आमदारकी शाबूत राहिली आहे. फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाचे होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याने फडणवीसांना दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने […]
सोलापूर : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विखे पाटलांना निवेदन देण्यात आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा (Bhandara) उधळण्यात आला. यानंतर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. […]