Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच https://rb.gy/n4gvy ‘लेट्सअप’ चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी https://rb.gy/qo79b छोट्या पुढाऱ्याशी होणार गौतमीचा सामना; फेस-टू-फेस बसून करणार लावणीवर चर्चा https://rb.gy/inszm ‘लेट्सअप’चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/ नाराजी नाट्य संपलं?; […]
Wrestlers Protest: गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंचा संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याची तयारी केली होती पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्तीने खेळाडू परतले होते. आता राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी सलग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्र येथे […]
NIA on Sachin Vaze’s Bail : अँटिलिया स्फोटक (Antilia Explosive), मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेच्या (Sachin Vaze) जामिनाला एनआयएने विरोध केलाय. सचिन वाझेला जामीन दिल्यास पुराव्यात छेडछाड होऊ शकते, असा दावा एनआयएने केलाय. या संदर्भात एनआयएने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचे काम एकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप […]
Shivrajyabhishek Sohala 2023 : रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराच्याभिषेक सोहळ्याचे (Shivrajyabhishek Sohala 2023) आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक खासदार म्हणून बोलू दिले नाही म्हणून राष्ट्रावदीचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कार्यक्रम संपताच तटकरे तातडीने निघून गेले. यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार […]
Pankaja Munde on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मित्र पक्ष दुरावल्याचे दिसून येत आहे. 2014 साली महायुतीची मोट बांधताना दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रिपाईचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर हे यांना सोबत घेतले होते. या मित्रांच्या […]
Karnataka Cabinet: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (31 मे) मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा केली. सीएम सिद्धरामय्या यांनी वित्त, संसदीय कामकाज, कामगार आणि प्रशासकीय सुधारणा विभाग, माहिती आणि तंत्रज्ञान यासह सर्व विभाग आपल्याकडे ठेवले आहेत. आतापर्यंत हे विभाह कोणालाही देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर एम.बी.पाटील यांच्याकडे उद्योग विभागासह पायाभूत सुविधा विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय […]
Wrestlers Protest : मुंबईत माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्याबद्दल पोस्टर लावले. मात्र, नंतर पोलिसांनी हे पोस्टर हटवले. युवक काँग्रेसच्या सदस्या रंजिता विजय गोरे यांनी हे पोस्टर लावले होते. पोस्टरमध्ये भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरच्या ‘मौन’वर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये तुम्ही क्रीडा विश्वातील ‘देव’ आहात, पण […]
लेट्सअप विशेष- प्रशांत शिंदे Ahmednagar Name Change : औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर आता अहमदनगर शहराचं नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौंडी (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) येथे केली आहे. अहमदनगर शहराला सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नुकताच नगरचा ५३३ वा स्थापना दिवस झाला आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमदनिजामशहा याने २८ […]