Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना मोदींच्या आशीर्वाने आमदारकी मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे 25 वर्षे असलेली युती तुटल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आपल्या पत्रकार परिषदेतून ठाकरे गटावर हल्लोबोल करत आहेत. ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरु असल्याचेही राणे […]
Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इंथ घडली आहे. पण ज्या तरुणानं मुलींच अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी […]
IPL Final 2023 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आहे. अहमदाबादमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. चेन्नईच्या डावात तीन चेंडू खेळले गेले आहेत. खेळ थांबेपर्यंत सीएसकेची धावसंख्या 0.3 षटकात एकही बाद न होता चार धावा आहे. पावसाचा […]
IPL 2023 Final : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने (GT) 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऋद्धिमान साहाने 54 आणि साई सुदर्शनने गुजरातकडून 96 धावांची उत्कृष्ट खेळी केली. चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने 2 […]
Mysuru : कर्नाटकातील म्हैसूरजवळ झालेल्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्यांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर यांनी सांगितले की, तिरुमाकुडलू-नरसीपूरजवळ खासगी बस आणि कारची धडक झाली. कारमधील एक व्यक्ती बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या […]
प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी Ajit Pawar vs Jayant Patil : शिवसेनेत पडलेली फूट, शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा निकाल, शिवसेनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे सर्वांना माहिती आहे. पण नक्की हा निकाल कुणाच्या बाजूने लागला याविषयी अनेकांमध्ये मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सध्या शिवसेनाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकांना समजावून सांगत आहेत. अशा एका […]
Modi government announcement : दिल्लीतील मोदी सरकारला नुकतीच नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. त्यावर्षी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदीच्या त्सुनामीने विरोधी पक्षांची धुळधाण झाली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर […]
IPL 2023 Final: नाणेफेक जिंकून सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण गुजरातला आता प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. CSK च्या संघात कोणताही बदल झालेला नाही. गुजरातनेही अंतिम सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. 28 मे रोजी झालेल्या सामन्यादरम्यान पाऊस पडला, त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच […]
Narendra Modi politics : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत असा संशय विरोधी पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. विरोधाकांच्या या आरोप तथ्य आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रशांत दीक्षित यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे मागील नऊ वर्षातील […]