Niti Aayog Meeting: नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला असतानाच आज नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातला. गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी या अध्यक्षतेखाली झाली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संपन्न झाली. या बैठकीची थीम ‘विकसित […]
Karnataka cabinet expansion : कर्नाटकात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पार पडला. यामध्ये राज्यपालांनी 24 मंत्र्यांना शपथ दिली. याआधी 20 मे रोजी सिद्धरामय्या यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आता सिद्धरामय्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण 34 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे सहा महिने आहे. 43 […]
Rupali Thombre on Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना भाजप आमदार नितेश राणे प्रत्त्युत्तर देत आहेत. त्यामुळे राऊत विरुद्ध राणे असा सामना महाराष्ट्रातील लोकांना बघायला मिळतो आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ‘गौतमी पाटील’ची उपमा दिली होती. यावर राष्ट्रवादीच्या […]
Maharashtra Congress News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात एका गटाची नाराजी वाढली असून लवकरच काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही आपण गटनेतेपदावर राहण्यास इच्छूक नसल्यांच पक्षश्रेष्ठींना कळवल्याने त्यांच्या जागी लवकरच नवा गटनेता […]
New Parliament Building : नवीन संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी केले जाणार आहे. पण उद्घाटन होण्यापूर्वीच नव्या वादाला सुरुवात झाली आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे यासाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरला आहे. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्याने देशातील 20 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर […]
New Education Policy : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्ताराचे वजन आता हलके झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नवीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रत्येक इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे, अशी […]
Praveen Gaikwad on NCP support : संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजावेत याच भूमिकेतून काम करत आहे. मागील काही काळात आमच्या अनेक विचारवंताच्या हत्या झाल्या. 2014 ते 2019 पर्यंत अनेकांना संरक्षण दिले होते. अशावेळी पुरोगामी विचारांच्या पक्षांच्या मागे संभाजी ब्रिगेड उभा राहात असेल तर त्यात काही चुकीचे […]
‘AI’ University Karjat : देशातील पहिलं एआय विद्यापीठ कर्जतमध्ये सुरु केलं आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता प्रेरित शिक्षण देणारं हे भारतातील पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विद्यापीठाला मंजुरी दिली आहे. या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर […]
Satyendar Jain Hospitalized: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना पश्चिम दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्कर आल्याने ते तिहार तुरुंगातील (Tihar Jail) बाथरूममध्ये पडले होते. या घटनेत ते गंभीर जखमी झाला आहे. याआधीही सत्येंद्र जैन बाथरूममध्ये […]