Amit Shah on Pandit Jawaharlal Nehru : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत देशात सुरू असलेल्या राजकीय गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी भारतात परतले. ते जपान, पापुआ गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावर होते. परत येताच पंतप्रधानांनी एकजुटीचे विधान केले आहे. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमादरम्यान सरकार आणि विरोधकही एकत्र होते. पंतप्रधानांनी तीन देशांच्या दौऱ्यात […]
Meta Layoffs : मंदीचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांवर होताना दिसत आहे. गेल्या काही काळात जगातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्याच वेळी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आणखी 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. यापूर्वी मेटाने नोव्हेंबर 2022 मध्ये 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. या कपतीनंतर मेटामधील कर्मचाऱ्यांची संख्या 2021 […]
Pune Fire : पुण्यातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात ते आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केट येथील रामोशी गेट जवळ असलेल्या लाकूड सामान असलेल्या सात आठ गोडाऊनला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमाराम भीषण आग […]
Nana Patle : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री झाले आहेत. आता यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भर पडली आहे. कल्याणमध्ये नाना पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. कल्याणमधील या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, […]
Eliminator LSG vs MI: आकाश मधवालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईने दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारदर झाला. मुंबईकडून आकाश मधवालने 5 बळी घेतले. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने 40 धावांची खेळी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली […]
Pune News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA ) आयकरात सूट मिळविण्याची लढाई जिंकली आहेत. त्यामुळे पीएमआरडीएकडे बचत होणारा निधी स्थानिक विकास कामांसाठी वापरता येणार आहे. हा निधी एक हजार ते अकराशे कोटी इतका आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाची स्थापना ३१ मार्च २०१५ रोजी झाली आहे. या प्राधिकरणास शासनाकडून कोणतेही अनुदान […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी मुंबईत येऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात मतदान करण्याची घोषणा केली. आता उद्या अरविंद केजरीवाल शरद पवरांना भेटणार आहेत. भाजपविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले […]
Kukdi Dam water : कुकडीच्या उन्हाळी आवर्तनावरुन कर्जत-जामखेडचे राजकारण तापले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील 22 मे रोजी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता पण अजूनही पाणी सोडण्यात आले नव्हते. यावरुन आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत कुकडीचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे यासाठी चंद्रकांत पाटील यांना फोन […]
Kolhapur Police : बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथील राज्य पोलिस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र पंडित 2013 मध्ये आयपीएस झाले आहेत. त्यानंतर भारतीय पोलिस सेवेत पोलिस अधिक्षकपदाचे प्रशिक्षण घेतले. नांदेडमध्ये त्यांनी दोन वर्षाच्या काळात पोलीस […]
प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी Cabinet expansion : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार उद्या होणार असे रोज नवीन मुहूर्त समोर येत आहेत. विशेषता शिंदेंच्या शिवसेना आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची घाई झाली आहे. शिंदे गटातील चाळीसच्या चाळीस आमदार हे मंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्याच बरोबर मंत्रीपदावर अपक्ष आमदारांनीही दावा सांगितला आहे. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपद कुणाला द्यायचं हा प्रश्न एकनाथ शिंदे […]