UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे राज्यात पहिली आली आहे. कश्मिरा संखे यांना देशातून 25 वी रँक मिळाली आहे. त्या स्वत: डेंटिस्ट डॉक्टर आहेत. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश संपादन केले आहे. आपल्या या यशाचं श्रेय […]
WTC Final 2023: भारतीय टीम आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी सज्ज झाली आहे. विराट, अश्विनसह दिग्गज खेळाडूंची पहिली तुकडी आज इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय टीम तीन तुकड्यांमध्ये इंग्लंडला जाणार आहे. संपूर्ण संघ आयपीएल फायनलनंतर 30 मे पर्यंत लंडनला पोहोचेल. […]
Rs 2000 Note Exchange : आरबीआयने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा वैध राहतील आणि बँकांमध्ये जाऊन त्या जमा किंवा बदलता येतील, असे सांगितले होते. त्यानुसार आजपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यास सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच दिवशी 2000 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांनी पाठ […]
Ordinance regarding transfer-posting of officers in Delhi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले. याला दुजोरा देताना काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, या अध्यादेशाविरोधात काँग्रेस आम आदमी पार्टीला […]
IPL 2023 : आयपीएल 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा उलटफेर झाला. शुभमन गिलच्या शानदार शतकामुळे गुजरात टायटन्सने बंगळुरूचा पराभव केला. या पराभवामुळे बेंगळुरू प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. टायटन्सच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शुभमन गिलच्या बहिणीला प्रचंड ट्रोल केले जात आहे. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सोमवारी सोशल मीडियावर शुभमन गिलच्या बहिणीच्या ट्रोलवर […]
Vegetable Kolhapuri in Prime Minister’s lunch : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पापुआ न्यू गिनी येथे फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी लंचमध्ये भारतीय पदार्थ आणि भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा विशेष समावेश केला. यामध्ये महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असलेली कोल्हापुरची प्रसिद्ध ‘व्हेजिटेबल कोल्हापुरी’ डिश […]
Sadabhau Khot on Long March : शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) अध्यक्ष सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहे. यासाठी त्यांनी कराड ते सातारा अशी ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रा सुरु केली आहे. आज सदाभाऊ खोत यांनी आईचे दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरुवात केली. हरिनामाच्या भजनात दंग होत ही पदयात्रा सातारच्या दिशेने रवाना झाली. […]
Supriya Sule on Vijay Shivatare : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले असा आरोप माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. […]
WTC Final : आयपीएल 2023 चा शेवटचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील झाला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. कोहलीच्या दुखापतीने भारतीय क्रिकेट टीमला आणि चाहत्यांना मोठी चिंता लागली होती. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल काही दिवसांवर आली आहे. अशावेळी […]