New Parliament Inauguration: पुरोहितांकडून पंतप्रधानांना ‘सेंगोल’ सुपूर्द, पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या निवासस्थानी पुरोहितांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'सेंगोल' (राजदंड) सुपूर्द केले.

उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला धर्मपुरम आणि तिरुवदुथुराई येथील पुरोहित नवी दिल्लीत पोहोचले आहेत.

रविवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात ऐतिहासिक‘सेंगोल’स्थापन करणार आहेत.
