Maharashtra IAS Transfer : आयएएस तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी किंवा कामांसाठी महाराष्ट्रात ओळखले जाते. तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde Transfer) जेवढे आपल्या कामाने गाजले किंवा लोकप्रतिनिधीबरोबरच्या संघर्षामुळे गाजले त्यापेक्षा जास्त गाजले ते त्यांच्या सततच्या बदलींमुळे. तुकाराम मुंडे 2005 साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 21 वेळा त्यांच्या बदल्या […]
Train Accidents : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. स्टेशनजवळ 3 गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी माहितीप्रमाणे, रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे ते म्हणाले. सध्या […]
Biggest Train Accident in India : ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. मालगाडीची धडक बसल्याने ट्रेनचे सात डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा त्या रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा रेल्वेचे 7 बोगी पूल तोडून नदीत घुसल्या होत्या. हा रेल्वे अपघात भारतीय रेल्वेच्या 170 वर्षांच्या इतिहासातील काळे […]
Rohit Pawar on Ram Shinde : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील वाद टोकाला गेला होता. चौंडी येथील जयंतीच्या कार्यक्रमातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केला होती. त्याच दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण केले होते. या विद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर […]
Train Cancellation: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express accident) आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरून मालगाडीच्या धडकेत 233 प्रवासी ठार झालेत तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झालेत. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या 18 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. 12864 बेंगळुरू-हावडा […]
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 233 झाला आहे. तर 900 प्रवासी जमखी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. […]
Coromandel Express Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चार डबे रुळावरून घसरुन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीनशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीला धडकल्याने एवढा मोठा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता एकाच रुळावर तीन गाड्या कशा […]
Ariha Shah Case: काही दिवसांपूर्वी राणी मुखर्जीचा एका सत्य घटनेवर आधारित ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आपल्या मुलांची नीट काळजी घेत नाही, असे सांगून एके दिवशी चाईल्ड वेलफेअरवेलफेअरमधील लोक राणी मुखर्जीच्या बाळाला घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी राणी मुखर्जी नॉर्वे सरकारविरोधात संघर्ष करते. अगदी त्याच घटनेची पुनरावृत्ती जर्मनीत […]