Amit Shah on Muslim Reservation : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नांदेडमध्ये मुस्लिम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भाजपचा (BJP) मुस्लीम आरक्षणाला विरोध आहे कारण हे आरक्षण संविधान विरोधात आहे. धर्माच्या आधारावर कोणतेही आरक्षण संविधानाला अपेक्षित नाही, असे म्हणतं मुस्लीम आरक्षण संपविणे हे आमचे लक्ष्य असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच यावर माजी मुख्यमंत्री […]
US President Joe Biden accused of corruption : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर सर्वात मोठ्या लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. जो बायडन यांच्यावर युक्रेनमधील एका कंपनीकडून 5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 41 कोटी 22 लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप आहे. फॉक्स न्यूजच्या अहवालानुसार, बायडन यांना युक्रेनियन गॅस कंपनी बुरिस्मा होल्डिंग्जच्या […]
Amit Shah criticizes on Congress-NCP : नांदेड : राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे डिमोशन झाले असल्याचे, फौजदाराचा हवालदार झाला असल्याच्या टीका अनेकदा होतात. केंद्रातील नेतृत्वाची नाराजी असल्यानेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारायला लावले, असे बोलले गेले होते. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (10 जून) नांदेड येथील सभेत फडणवीस यांच्या […]
Devendra Fadnavis on Sharad Pawar : निवडणुका जवळ आल्या की पवारसाहेबांचे स्टेटमेंट सुरु होतात. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीपूर्वी बोलले की मोदींची लाट नाही. पण पवारसाहेब असं बोलतात आणि उघडे पडतात. मोदीच पुन्हा निवडून येतात. 2019 पूर्वी पवारसाहेबांनी सांगितले मोदींची लाट नाही. त्यावेळी सर्व विरोधक एकत्र येऊन हातात हात घेऊन उभा राहिले. जेवढे नेते हातात […]
WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आज चौथा दिवस आहे. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 बाद 201 धावा केल्या आहेत. आता त्यांची आघाडी 374 धावांची झाली आहे. टीम इंडियाला पहिल्या डावात 296 धावाच करता आल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली होती. अजिंक्य रहाणे […]
Mumbai Congress : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलाचे वारे वाहत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राज्यात खांदेपालट केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड […]
WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला आहे. नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली आहे. (WTC Final 2023: Team India bowled out for 296 in reply to Australia’s 469, Rahane and Shardul hit fifties) […]
Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत तब्बल 294 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील मृतदेह जवळच असणाऱ्या बहनगा शाळेत (Behnaga High School)ठेवण्यात आले होते. त्यानंतर शवगृह ठेवण्यात आलेल्या शाळेत जायला विद्यार्थी घाबरत होते. शाळा व्यवस्थापन समितीने राज्य सरकारकरडे शाळा पाडण्याची विनंती केली होती. या मागणीनंतर राज्य सरकराने बालासोर येथील बहनगा शाळेची इमारत […]
Bank of Baroda facility : बँक ऑफ बडोदा ही UPI द्वारे रोख पैसे काढण्याची सेवा देणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. बँकेच्या ICCW म्हणजेच इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल सेवेद्वारे दिवसातून फक्त 2 वेळा पैसे काढता येतात. बँकेने व्यवहाराची मर्यादा 5,000 रुपये ठेवली आहे. म्हणजेच, ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकतो. (Bank […]