MLA Ram Shinde on Death threat : चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या आदल्यादिवशी (30 मे) रोजी भाजप नेते आणि आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आमदार रोहित पवार यांचा संपर्क देत राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अमित चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस […]
Bhagirath Bhalke on Abhijit Patil : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत पाटलांच्या पक्ष प्रवेशाने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) नाराज झाले होते. यानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादी (NCP) सोडणार असल्याच्या […]
Free Fraud Offer : तुम्हीही फ्री ऑफर्स शोधत असाल तर सावधान. मोफत सेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचे काम जोरात सुरू आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका साध्या व्यक्तीने मोफत व्हाउचरसाठी आपला जीव धोक्यात घातला. हे प्रकरण नक्की काय घडले ते पाहूया… चीनमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चीनमध्ये राहणाऱ्या एका […]
Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविक आळंदीत जमले होते. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार होते. यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. पोलिसांकडून वारकऱ्यांना झालेल्या लाठीचार्जचा विरोधी पक्षांनी निषेध करत राज्य सरकारवर जोरदार टीका आहे. (Sant Dnyaneshwar […]
Ahmednagar Crime : कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व दोन महिनेपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस चक्क वेषांतर करून शेतमजूर बनले होते. मोठ्या शिताफीने आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे सत्तेसाठी तयार झालेलं सरकार नाही. सत्तेसाठी तयार झालं असतं तर 113 लोक आपल्याकडे होते. मी मुख्यमंत्री झालो असतो पण हे सरकार सत्तेसाठी तयार केलेलं नाही तर विचारांसाठी तयार केलेलं सरकार आहे. ज्यावेळी पक्षाने सांगितले की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री […]
विष्णू सानप : लेट्सअप मराठी Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा आळंदीत जमला आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यादरम्यान पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये आधी […]
Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षांसोबत महाराष्ट्राची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र पक्षात छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे […]
Narayan Rane on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने […]