नवी मुंबई : बॉलिवूड क्वीन (Bollywood Queen) कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. वादग्रस्त विधानाने तिने बॉलिवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. 2021 मध्ये आक्षेपार्ह ट्विटनंतर तिचे ट्विटर (Twitter) अकाउंट सस्पेंड झाले होते. सध्या ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तिने चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. तिचे बंद झालेले ट्वीटर अकाऊंट आता […]
अहमदनगर : साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba Darshan) जनसंपर्क कार्यालयातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘व्हीआयपी पास’ (VIP pass) दिला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून व्हीआयपी नावाखाली गोरखधंदा केला जात आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी शिर्डी देवस्थानाने (Shirdi Temple) कठोर पावले उचलली आहेत. आमदार, खासदार, विश्वस्तांचे बोगस पीए आणि एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एण्ट्री’ करण्यात आलीय. देवस्थानाच्या निर्णयामुळे साईबाबांचे ‘व्हीआयपी दर्शन’ […]
हिंगोली: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची दादागिरी सुरुच आहे. हिंगोलीतील (Hingoli) एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ठेकेदाराचे कॅन्टीन बिल पास न केल्याच्या रागातून ही मारहाण केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (Government Technical College) प्राचार्य अशोक उपाध्याय यांना मारहाण केल्याच दिसत आहे. हा […]
मुंबई : धनगड म्हणजेच धनगर असे जाहीर करण्यात यावे तसेच धनगर समाजाला भटक्या जमातीऐवजी अनुसूचित जमाती प्रवर्गातून (Scheduled Tribe Category) शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केलेल्या आहेत. सर्व याचिकांवर उच्च न्यायालय एकत्रित सुनावणी घेणार आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत आरक्षण […]
मुंबई : दावोस परिषदेसाठी (Davos Conference) सरकारने चाळीस कोटी खर्च केला, असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलाय. त्या खर्चाचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत, असं प्रतिआव्हान उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलंय. आम्ही दावोसच्या ट्रीपबद्दल आभ्यास केला. त्यावरुन असं कळून येतं. तिथं महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता. तो चार दिवसांचा असावा […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालीमुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधानपरिषदेच्या निवडणूका, चिंचवड व कसबा पोटनिवडणुक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी याबाबत चर्चा […]
नवी दिल्ली : गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीची (BBC) ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्री (‘India: The Modi Question’ Documentary) वादात सापडली आहे. केंद्र सरकारने यूट्यूबवरील व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केल्या आहेत. असे असताना देखील दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यावरुन दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीवरून राडा झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) […]
इंदूर : तिसऱ्या एकदिवसीय (Third ODI) सामन्यात भारताने न्यूझीलंडवर (New Zealand) 90 धावांनी विजय मिळवत मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश दिलाय. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 50 षटकात 385 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघाने श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडवरही 3-0 असा विजय मिळवला आहे. भारताने सलग सहा वडने सामने […]
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीच्या (Shri Ganesh Jayanti) पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर (Dagdusheth Halwai Ganpati Temple) येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या (ता. २५ जानेवारी) सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी (Pune Traffic) करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन […]
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते.त्यामुळे त्यांची शपथच असंविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, […]